स्थानिकांनी जमिनी आणि पर्यावरण वाचविण्याचा ठाम निर्धार केला आहे. आत्ता, जसे जमिनी खरेदी करणारे शेठ शोधलेत तसेच त्यांची दलाली करणारे घरभेदी शोधून काढूयात. ते सुद्धा इमान विकणारे गद्दार आहेत. #Barsu_refinery#konkan
मालाड मध्ये आग लागून आज 8 दिवस झाले . कित्येक कुटुंब रस्त्यावर आले आहेत तरी @PMOIndia तुम्ही का लक्ष देत नाही आहात . विनंती आहे तुम्हाला थोडा विचार करा लोकांचा ज्यांच्या मुले तुम्ही या पदवी वर आहेत. @CMOMaharashtra@samyakvasa@CPMumbaiPolice@TV9Marathi
आदिवासींना पुनर्वसित करताना त्यांची सहमती आवश्यक असावी आणि त्यांच्या रोजगार, शेती आणि मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य मिळावे.
जो पर्यंत संपूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत पाणी, स्वच्छता, वीज आणि जोडरस्त्यांची मूलभूत सुविधा मिळायलाच हवी.
@OfficeofUT@AUThackeray