@ECISVEEP@SpokespersonECI@CEO_Maharashtra
*आज रात्री बारा पर्यंत प्रशासन नवीन मतदार नोंदणी ऑनलाइन नागरिकांकरिता सुरू ठेवणार होते. परंतु संध्याकाळपासून सर्व ठप्प झाले नाही नव मतदारांना नाव मतदान नोंदणी करता येत नाही*.
Voter registration portal closed due to technical issues
कचरा उचलण्यासाठी कंपलेट केली होती आज त्याला २४ दिवस झाले पण अजून कचरा उचलून नेला नाही का??
आम्ही या घानितच राहायचं का?
आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का?
@CMOMaharashtra@PMOIndia@mybmc@TV9Marathi
आज आजाद मैदान पर अंबोजवाड़ी के 200 लोग जिनके घरों को भारी बारिश में तोड़ा गया वो अपने मांगों को लेकर मंत्री से मिलने आए हैं, और अपना विरोध प्रदर्शन दर्ज करने आए है लेकिन पोलिस और अधिकारियों ने आश्वासन देने के बाद भी मंत्री जी मिलने नहीं आए। #missingmangallodha#resignmangallodha
@MumbaiPolice@CPMumbaiPolice जनतेला दिलेल तत्काळ १०० नंबर चा उपयोग कसं करायचं समजत नहीं कारण मी रात्री एक तक्रार घेऊन रात्री१:३६ला पहिला कॉल केलं आणि त्या नंतर आत्ता पर्यंत ७ कॉल करून झाले पण पोलिस आजुन आली नहीं...संकट मध्ये हा नंबर कस वापरायचं प्रश्न पडतोय...कृपया दखल घ्यावी.
@MumbaiPolice आज पुन्हा आंबेडकर नगर मध्ये आग 4 घराची राख. जामऋषी नगर 13 Feb 23 रोजी 100 घरे व आंबेडकर नगर आप्पापाडा 13 मार्च 2023 रोजी 1200 घराची राख रांगोळी झाली. हे आगीचे दुर्घटना आहे की कोण आग लावत आहे. यांचा शोध घ्यावा ही विनंती.@bbcnewsmarathi@TV9Marathi@CMOMaharashtra
साथियों जिन्दाबाद!!!
आप सभी को बताने के लिए बेहद खुशी हो रही है। हमारे साझे संघर्ष को सफलता मिली हैं। आखिरकार सिद्धार्थ नगर, अंधेरी बस्ती में कानूनी कनेक्शन होना शुरू हुआ है। सिद्धार्थ नगर के साथियों की जीत हुई हैं।
आईये इस सुवर्ण क्षण का हिस्सा बने!
#Water4All#water4life
मालाड अप्पा पाडा येतीला लोकांच तात्काळ पुनर्वसन करा @CMOMaharashtra किती निर्धायी आहात?आज10 दिवस झाले तरी त्या आपत्तीग्रस्तना नुकसान भरपाई घोषणा केली नाही किती हा निष्काळजीपणा ?त्यांनी काय कराव?तुमच्या न्यायाची वाटत बघत आहे न्याय द्या @PMOIndia@mybmc@MahaForest@lokmat
@CMOMaharashtra साहेब नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मालाड पूर्व आंबेडकर नगर आप्पापाडा व जामऋषी नगर आगीत आपत्तीग्रस्त कुंटुब कुठे गुड्डी उभी करायची असे सर्व माझे हिंदूबांधव यांच्या समोर मोठा प्रश्न आहे. आमची विनंती आहे या सर्व कुटुंबांचे घर द्या
@bbcnewsmarathi@WHO@TV9Marathi
@CMOMaharashtra मालाड आप्पा पाडा येथील घर् आगीत जळून 3000 लोकच नुकसान झाल आहे ते द्या आधी आज १०दिवस् झाले तरी त्यांना नुकसान भरपाई घोषणा केली नाही त्यान् कडे लक्ष द्या नाही तर उना पावसात ती लोक मरण्याची वाटत बघा @mybmc@CMOMaharashtra@PMOIndia@lokmat