सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) 2020 पूर्व व मुख्य परीक्षा पास झालेल्या मुलांना उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसमुळे पुढील प्रक्रिया करता येत नव्हती. आज उच्च न्यायालयाने आमच्या केसमध्ये निकाल देऊन 240 जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे. सगळ्यांचे अभिनंदन
अनेक पदभरती विविध कारणांनी वर्षानुवर्षे न्यायालयीन कचाट्यात अडकून आहेत.
उमेदवारांची उमेदीची वर्षे वाया जात असताना भारतीय न्यायपालिका फक्त तारखांवर-तारखा देत आहे. यावर उपाय म्हणून MAT तसेच उच्च न्यायालयात फक्त स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र बेंच स्थापन करण्यात यावा.
@mieknathshinde
@metrorailpune@CMOMaharashtra@mieknathshinde आमची पण प्रॉब्लेम solve करा २ वर्षा पासून वाट पहात आहोत It's a kind request to
@metrorailpune
Please complete the recruitment process for the S & NS post. It's been more than a year now and still few more process are yet to complete.
2 वर्षापासून राज्य सरकारने 2.50 लाख पदे भरली नाहीत. #MPSC कडे जून 2022 पर्यंत मागणीपत्र पाठविण्याची मागणी करत #अनिलगलगली यांनी @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat कडे विनंती केली आहे की लाखों विद्यार्थी आपल्या कारवाईची प्रतीक्षा करत आहेत. सर्व 24 संवर्गास न्याय दयावा.
गेले 2 महिने झाले विद्यार्थी सरकारकडे MPSC च्या जागा वाढीसाठी मागणी करत आहेत.
सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर MPSC च्या उपाजिल्हाधिकारी व तहसीलदार या पदासह 32 सवर्गाचे परिपूर्ण मागणीपत्रक MPSC कडे तातडीने पाठवावे ही विनंती 🙏.
@CMOMaharashtra@bb_thorat@bharanemamaNCP