सत्ताधारी @ShivSena ने शिक्षण विभागाच्या काही नियुक्त्या मार्फत तुष्टीकरणाचा प्रयत्न केला का ? असा सवाल मी २८ सेप्टंबर रोजी केला होता
आता ह्या विषयात नवीन सुधारीत पत्रक काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे..
हा सगळा अट्टहास कोणत्या विशिष्ट व्होट बॅंक साठी होता का ?
मराठी माणसाला मराठी मुंबईत घर नाकारले जाते...मराठी आहे म्हणून मुंबईत नोकरी नाकारली जातेय...
हे सगळं होतय ते मराठी महाराष्ट्राची मराठी राजधानी मुंबईत... ह्याला जबाबदार आपणचं.. जोपर्यंत आपण आपल्या मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी एक नाही होत .. तोपर्यंत हे असंच होणार..!!!

#आरोग्य भरती गोंधळ पार्ट- 2
गडचिरोली च्या विद्यार्थ्याला पुणे केंद्र
यवतमाळ च्या विद्यार्थ्याला नाशिक
भंडारा च्या विद्यार्थ्याला पुणे,अहमदनगर केंद्र
#परीक्षा केंद्र जवळपास मिळावे म्हणून TCS वगळून न्यासा,आपटेक यासारख्या कंपन्या निवडल्या गेल्या.
@CMOMaharashtra@rajeshtope11

@KishoriPednekar कालचे भाषण म्हणजे केवळ "बोलाचाच भात आणि बोलचिच कढी".
#मराठीभाषा, #मराठी माणुस, बेरोजगारी यावर आपण मोठया - मोठ्या बाता केल्या पण आपल्याच @mybmcedu@MCGM_BMC मध्ये @ShivSena असताना केवळ #मराठी भाषेतून शिक्षण केले म्हूणन #150BMC निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या मिळालेल्या नाही.
@KishoriPednekar एकीकडे मराठी भाषा भवन घोषणा केली आहे पण मग दुसरीकडे 150 युवकांना महापालिका 10वी मराठी शिकले म्हणून नोकऱ्या साठी अडवणूक करत आहे हे कितपत योग्य?