@airtelindia I'm paying 1500 for your wifi plan which promises jio hotstar with other otts but it's been month i don't get access to hotstar and your network keeps dropping every 5 mins, can't even raise complaint on your app. I want disconnection
Worst service from @airtelindia , i have 1499 in which you promised ott but my Hotstar isn't working from 4 months and prime membership stopped working, what's the benefit of getting higher plan?
Worst service from @airtelindia , i have 1499 in which you promised ott but my Hotstar isn't working from 4 months and prime membership stopped working, what's the benefit of getting higher plan?
मा.@mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶#MPSC exams & IBPS exam dates Overlapping issue
18th August
25th August
संदर्भात आपणास......
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते,
काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते
यासह
मा.मंत्री यशोमती ताई ठाकूर,
मा.सतेज पाटील,
मा.विश्वजीत कदम
खासदार मा.सुप्रियाताईं सुळे
मा.अमोल कोल्हे
तसेच
मा.बच्चूभाऊ कडू
मा.कैलास पाटील
यांच्यासाह वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांनी या लाखो उमेदवारांतर्फे आपणास call द्वारे, tweet द्वारे,ई-मेल द्वारे विनंती केली आहे.
🔶 यासोबतच वेगवेगळ्या Print media व main stream media ने हा मुद्दा ठळकपणे आपल्या निदर्शनास आणून दिलेला आहे.
आपण मात्र स्वतः चुका करून उपाय काढण्याऐवजी मौन धारण केले आहे.
स्वतः ढिसाळ नियोजन करायचे व त्याचा बळी गोरगरीब उमेदवारांना करायचा.
इतके दिवस हा प्रकार मनमानी कारभार असा होता,परंतु आता याला "मुजोरी"
हा एकच शब्द पुरेसा आहे.
🔶 #MPSC ने एक लक्षात घ्यावे वरीलपैकी कोणालाही कधीच आपल्या कारभारात हस्तक्षेप करण्याची हौस ,गरज नव्हती व नसणार.
पण लाखो गोरगरीब उमेदवारांचे हित सर्वात जास्त महत्वाचे आहे हे विसरू नका,आपला मनमानी कारभार नाही....
आपण वारंवार चुका करत आहात,
त्या दुरुस्त करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो का ??
🔶 समाजकल्याण परीक्षेची
वर्षभर परीक्षेची तारीख जाहीर न करणे हे आपल्याला शोभले का?
ते वेळेवर केले असते तर आज ही वेळ आली नसती
निवडणुका वर्ष असते त्यावर्षी फेब्रुवारी त परीक्षा घेतली जाते.
परंतु आपण एप्रिल मध्ये त्याचे नियोजन केले होते विसरलात काय?
मराठा आरक्षणसंदर्भात किरकोळ तांत्रिक बाबीची पूर्तता वेळेत न केल्यामुळे आपण चक्क तीन वेळेस परीक्षा postpone केली.
ते कोणत्या नियमात होते????
तेंव्हा पण वेळोवेळी आपल्या चुका निदर्शनास आणून दिल्याच होत्या ना.
पण आपण तेंव्हा देखील दुर्लक्ष केले व
दुष्परीणाम उमेदवारांना भोगावे लागले.
🔶 "लोकसेवा" याचा अर्थ आपणास कळतो ना?
तात्काळ notification काढून ह्या उमेदवारांना न्याय द्यावा.
IBPS exam नियोजित असताना आपण त्याच दिवशी MPSC परीक्षा तारीख जाहीर करतात,
यात उमेदवारांची चुक काय???
त्यांना दोन्ही परीक्षा देण्याचा अधिकार आहे,तो मिळालाच पाहिजे
@NANA_PATOLE@VijayWadettiwar@AdvYashomatiINC@satejp@ShindePraniti@vishwajeetkadam@supriya_sule@RealBacchuKadu@KailasPatilOffc@PawarSpeaks@mieknathshinde@atullondhe@RahulAsks@abpmajhatv@NDTVMarathi@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@kharge@RahulGandhi@chennithala@TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@News18lokmat@SakalMediaNews@LoksattaLive@lokmat@mataonline@ashish_jadhao@waglenikhil@_prashantkadam@aajtak@mumbaitak@pudharionline@LokshahiMarathi@kolhe_amol
#agree
@mieknathshinde यांच्या अधीन असणाऱ्या नगर विकास खात्याकडूनच 2.5लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या 100% पदभरतीचा GRअसताना फक्त 40% पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ६०% पदांची भरती का थांबवली?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MAHA_UDD@maha_dma
संदर्भ : आप महाराष्ट्र / २००१२०२४/००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय :- नगरपरिषद भरती २०२३ जागावाढ करण्याबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये, आपणास विनंतीपूर्वक पत्र लिहीत आहोत की राज्यात सुरु असलेल्या नगरपरिषद भरती संदर्भात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न आहेत. उपलब्ध माहितीनुसार हि भरती केवळ ४०% जागांवर होत आहे. उर्वरित ६०% जागा रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही. नागरपरिषदांच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो नागरिकांचे अनेक प्रश्न जाटिल असून कर्मचारी कमी असल्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. कमी कर्मचाऱ्यांमुळे नागरपरिषदेवर मोठा ताण येतो. सदर भरती ५ वर्षातून एकदा होत असून लाखो विद्यार्थी या परीक्षांची गेले अनेक वर्ष तयारी करत आहेत. कमी जागांच्या भरतीची जाहिरात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना संतप्त युवक युवतींमध्ये आहे.
नगर विकास अधिकारी व नगरपरिषद संचनालय अधिकारी जाणीवपूर्वक आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. नगर विकास खाते व नगरपरिषद महासंचनालयातील अधिकारी जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टचे दाखले देत न्यायालयाची प्रतिमा मलिन करत आहेत असा लाखो विद्यार्थ्यांचा अत्यंत गंभीर आरोप आहे. नगरपरिषद संचालनालयामार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुद्दा क्रमांक ३.१.१ व ३.१.५ मध्ये स्पष्ट नमूद आहे की अंतिम निकाल लागे पर्यंत शासनाचे आदेश आल्यास जागा वाढ होऊ शकते. मुख्यमंत्री या नात्याने आपली आदेशाचे अधिकारी वर्ग पालन करत नाही असा याचा अर्थ होतो. याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. उत्तम प्रशासनाचा कारभार राज्याच्या प्रगतीला अत्यंत गरजेचा आहे.
आम आदमी पार्टी नेहमीच प्रशासनाच्या पारदर्शक व उत्तम कारभाराचे समर्थन करते व प्रशासनाला सहकार्य करण्याची आमची नेहमी भूमिका राहिली आहे.
आपण स्वतः या विषयात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
@mieknathshinde@AAPMaharashtra@SandeepPathak04@AUThackeray@MahavikasAghad3@iambadasdanve@VijayWadettiwar@ErAnandPujari
बेरोजगारांच्या संयमाचा सरकारने अंत बघू नये!
शंभर टक्के रिक्त पदे भरण्याची मुभा असतानाही ती भरली जात नाहीत. शासन कमी पदांची जाहिरात काढून बेरोजगार युवकांच्या जिवाशी खेळ करत आहे.
राज्यातील नगर परिषदांमध्ये हजारो पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची घोषणा केली जात असली, तरी केवळ ४० टक्के पदे भरली जात आहेत. आधी देवेंद्र जी मु़ख्यमंत्री असताना ७२ हजार पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती. आता मुख्यमंत्री शिंदें जी यांनी ७५ हजार पदे भरण्याची घोषणा केली. ११ जुलै २०२३ रोजी देण्यात आलेली जाहिरात रिक्त पदांपेक्षा कमी आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ च्या परिपत्रकानुसार सर्व विभागांना शंभर टक्के रिक्त पदे भरण्याची मुभा देण्यात येऊनही जाहिरातीत रिक्त पदांचा समावेश नाही. एकीकडे रिक्त पदे भरण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे कमी पदांची जाहिरात काढायची, हा शासनाचा दुटप्पीपणा आहे.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
मा. ना. @mieknathshinde महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी.
@mlamangeshbjp दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. ह्याच भरतीत सर्व रिक्त पदे भरावी. #नगरपरिषद_जागावाढ
मा.@mieknathshinde@CMOMaharashtra
काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात( 274 पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.DC, Dysp, ACST,CO ,education officer,तहसीलदार सारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.ताबडतोब सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ26 पदासह प्रसिद्ध केले.इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय?
या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
@RVikhePatil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार.
26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation#तलाठी_निकाल_जाहीर_करा
नाशिकचे लोकप्रिय, तडफदार, कार्यसम्राट खासदार @mphemantgodse हेमंत आप्पा गोडसेंनी आपली नगरपरिषद जागावाढी ची मागणी CM साहेबांपर्यंत पोहचवली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 👏👏
आप्पासाहेब पाठपुरावा करून गोरगरीब घरातील बेरोजगार युवकांना फायदा करून देतील यात शंका नाही. दिलं से धन्यवाद🙏😊
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता यंदाच्या राज्यसेवेसाठी केवळ 200 पर्यंत जागांची जाहिरात या महिन्याच्या अखेरपर्यंत काढली जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. केवळ 200 जागांची जाहिरात काढणे हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.
गेल्या वर्षी 2023 मध्ये कमी जागांची जाहिरात काढली, त्यातही महत्वाच्या संवर्गांची एकही जागा दिली नाही, यंदा जागा देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, शिवाय हे जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे 1000+ जागांची जाहिरात काढायला कुठलीही अडचण नाही. सरकारने विद्यार्थ्यांची भूमिका #serious पणे समजून घ्यायला हवी.
#2024_राज्यसेवा_1000_जागा
मा. ना. @mieknathshinde महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी.
@mlamangeshbjp दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. कृपया जातीने लक्ष घालावे.🙏#नगरपरिषद_जागावाढ#dma
मा. मुख्यमंत्री @mieknathshinde
महोदय नगरपरिषद संचालयनात माहिती नुसार भरपूर पदे रिक्त आहेत. त्या सर्व पदांचा समावेश ह्याच जाहिरातीत करावा ही विनंती. @Off_mangeshC
दादा आपणास विनंती की ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनात आणून द्यावी. बेरोजगार तरुणांना फायदा
#नगरपरिषद_जागावाढ