MIDC ने पदभरती जाहीर करून जवळपास २ वर्ष होत आले तरी परीक्षा दिनांक सुद्धा जाहिर केली नाही. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तात्काळ परीक्षा TCS Ion केंद्रावर आयोजित करुन उर्वरित सर्व संवर्गाचे वेळापत्रक जाहिर करा! @samant_uday@naikindranil@Dev_Fadnavis@midc_india
सन्माननीय जलसंपदा मंत्री @RVikhePatil ज्या प्रकारे कामांना गती मिळणे आवश्यक आहे अगदी त्याच प्रकारे जलसंपदा विभागातील रिक्त पदे देखील भरणे गरजेचे आहे ,आमची आपणास विनंती आहे की कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून जलसंपदा विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत आदेश द्यावेत ��
मा. @mybmc प्रशासन यांना विनंती आहे की उर्वरित अभियांत्रिकी परीक्षा ही अधिकृत #TCS_ion केंद्रावरच व्हावी तसेच आयुक्त साहेबांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन परीक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत ही विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@ramkadam
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एका #TCS_ion परीक्षा केंद्राबाबत गांभिर्याने विचार करावा आणि होणारी परीक्षा ही अधिकृत TCS Ion digital परीक्षा केंद्रावरच घ्यावी ही नम्र विनंती. @mybmc#BMC_at_tcs_ion
Aspirants aspiring for Junior Engineer and Sub Engineer posts @mybmc have been demanding conduction of their exam at authorised TCS_Ion centres. Mybmc is expected to release admit cards within 2-3 days, according to these students. Can't assure redressal of their concern with
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निव��दन दिले. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी दिनांक ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. या परीक्षा अधिक���त केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली.
तसेच या भेटीत मुंबई महानगरपालिका शिक्षण ��िभाग, मुंबई पब्लिक स्कुलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
आदरणीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब,आपण कायम विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात संवेदनशील पणे विचार करत आला आहात हे आम्हाला माहिती आहे.कृपया महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत भरती प्रक्रियेबाबत देखील लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती.
@MAHA_UDD
सेवा प्रवेश नियमांची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे त्यामुळे प्रमुख २ गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत ही विनंती,
१)सेवा प्रवेश नियम बाबत कालबध्द कार्यक्रम असला पाहिजे.२) सेवा प्रवेश नियमांचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधीत विभागाचे दोन कर्मचारी दिले जावे. @MahaChiefSec@ssaunik
आचारसंहिता नियम शिथिल झाले आहेत त्यामुळे जलसंपदा विभागाची प्रलंबीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी नम्र विनंती 👏
@Deepakk75058621#WRD_JE