जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन लवकरात लवकर पदभरती बाबत कालबद्ध कार्यक्रम राबवावा आणि जलसंपदा कनिष्ठ अभियंता तसेच जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग १००% रिक्त पदभरती करण्यात यावी.
#WCD_Recruitment#WRD_JE
📌आंदोलन @पुणे
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी) १००% रिक्त पदभरती झालिच पाहिजे .
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती झालीच पाहिजे.
युवा अभियंत्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#WRD_JE#WCD_Recrutiment@girishdmahajan@SanjayDRathods
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिरी मॅडम यांना निवेदन देण्यात आले. जलसंपदा आणि जलसंधारण विभागामार्फत लवकरात लवकर आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा करतो. विशेष आभार बंड गार्डन पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग 🙏
#WRD_JE#WCD_Recruitment
जलसंपदा व जलसंवर्धन विभागातील स्थापत्य अभियंता या पद भरतीसाठी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास विविध जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे तर मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित ही भरती प्रक्रिये राबवावी #WRD_JE#WCD_Recruitment
@PMCPune PMC JE ची जाहिरात येऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतू अद्याप तरी परीक्षेबाबत अजून काही हालचाल नाही तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन पारदर्शकतेसाठी TCS ION च्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी आणि हजारो लोक वाट बघतात
@PMCPune PMC JE ची जाहिरात येऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतू अद्याप तरी परीक्षेबाबत अजून काही हालचाल नाही तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन पारदर्शत्क TCSIONच्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी कार्यवाही करावी. @CMOMaharashtra@mieknathshinde
#PMC_JE जाहिरात येऊन दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे परंतू अद्याप परीक्षेबाबत काही हालचाल नाही तरी सदर परिक्षेचे वेळापत्रक तात्काळ जाहिर करुन #TCS_ION च्या अधिकृत परिक्षा केंद्रावर घेण्यासाठी यथोचित कार्यवाही करावी आणि हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा,ही विनंती.