तुमच्या विभागात एवढा मोठा गैरप्रकार झाला आहे,आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. एका सेंटर वर निदर्शनास आले आहे, अशे अनेक प्रकार विविध सेंटर वर नक्कीच घडले आहेत.
कृपया परीक्षा रद्द करा ,पुन्हा घ्या 🙏
प्रतिक्रिया द्या !
#WCD_Reexam
https://t.co/IGmm7iMr1C
@CMOMaharashtra
शेवटी संशय हा खराच ठरला!
#TCS कंपनी चा विभागीय प्रमुख रोहन अडसड याला ��लसंधारण विभाग पेपरफुटी मध्ये अटक!
२५ लाखात नोकरी विकण्याचा घृणास्पद प्रकार!
विभागाचा अधिकारी फरार! तब्बल ११ अटकेत,अजून बरेच संशयाच्या भोवऱ्यात!
@Dev_Fadnavis साहेब तुम्हाला खरंच गरिबांच्या पोरांशी (१/२)
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा क���िता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks
#सरळसेवा परीक्षेसाठी एक विद्यार्थी जवळपास 15 हून अधिक पोस्टसाठी अर्ज करतो,त्यामध्ये अजून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी असते, असं सर्व एकत्रितरित्या ,एका विद्यार्थ्याला जवळपास 20000 ₹ पर्यंत हा खर्च जातो.त्यामुळे सरळसेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे 1000 रु #परीक्षा_शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन #राजस्थानच्या धर्तीवर #one_time_registration पद्धत सुरू करण्याची किंवा #UPSC प्रमाणे सरसकट 100 रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती केली.
तसेच बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूरचे मिळत असल्याने प्रवासाचा मोठा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर येत आहे,हा भार कमी करण्यासाठी विद्यार��थ्यांना परीक्षेसाठी #एसटी बसचा #मोफत_प्रवास उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील चर्चा केली.
@mieknathshinde
#MAT च्या सूचना तब्बल ४ महिने विभागाला माहि�� होत नाहीत,व
विभागाचे २४ वर्ष जुने सेवा नियम ४ वर्ष समिती स्थापन होऊन लागू होत नाहीत.
सरकार लोकांसाठी काम करते की खिसे भरण्यासाठी? न्याय मिळालाच पाहिजे.
#Allow_BE_For_JE
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
आरंभ हैं प्रचंड... 🔥🔥🔥
✌️✌️✌️
बारावी करून डिग्री केलेल्या (civil,mech,elect.) अभियंत्यांनी 24/04 ला सकाळी 9 वाजता ,बालगंधर्व चौक पुणे येथे हजर राहावे.
आता ( आर या पार ) 💥
#Allow_BE_For_JE@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
@DombivlikarRavi
@BaliramDoley
नागपूर येथे आज मा.उपमुख्य��ंत्री @Dev_Fadnavis साहेबांची भेट घेऊन त्यांना बारावी करून डिग्री केलेल्या अभियंत्याच्या मागण्या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
#Allow_BE_For_JE
@mieknathshinde
@DombivlikarRavi
"महाराष्ट्रात वाहते शिक्षणाची उलटी गंगा"
#JE पदासाठी अभियंते
"डिग्री नंतर करताहेत डिप्लोमा"
देशाचे प्रबोधन करणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार ला आधी स्वतःचे ज्ञान प्रबोधन करण्याच�� गरज आहे.
#Allow_BE_For_JE
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@DombivlikarRavi
@Deepakk75058621
राज्याच्या महसूल विभागात १३ हजार रिक्त पदे असून यात सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची आहेत. त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या कामावर होतोय. तलाठी भरतीची घोषणा झाली, पण भरती प्रक्रिया काही सुरू होईना... @lokmat@RVikhePatil@Mpsc_Andolan@Mpsc_Andolan#Lokmat#LokmatNews
बारावी करून पदवी घेतलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ अभियंता पदासाठी पा��्र करावे म्हणून @degree_holders कडून मा.आमदार @NiteshNRane यांना निवेदन देण्यात आले.
@Allow_BE_For_JE
@MeNarayanRane
@meNeeleshNRane