महाराष्ट्र दिनानिमित्त पाणी फाउंडेशन (@paanifoundation) द्वारा आयोजीत महा श्रमदान दिन, मौजे नागापूर ता. जिंतूर जि. परभणी येथे जलसंधारण करण्यासाठी श्रमदान केले. दुष्काळ निवारण करण्यासाठी होणाऱ्या कामात खारीचा वाटा उचलला.
#MahaShramdan#MeJalmitra#PaaniFoundation
Students MUST be heard on NEET: their anxieties & doubts will fortify the system not weaken it. Competitive exams should be bullet-proof. No exceptions.
My take:
अजुन या सरकार ला काय पुरावा पाहिजे. महाराष्ट्र मध्ये जवळपास 57 सेंटर मॅनेज आहेत. सेंटर वरील सर्व tcs चे कर्मचारी मॅनेज आहेत. दोन तीन ठिकाणी tcs च्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. अजून किती पुरावे पाहिजे महसूल मंत्री तुम्हाला. जिथे परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कर्मचारी मॅनेज असेल तर आपण परीक्षा पारदर्शक झाली हे कश्याच्या जीवावर बोलत आहात. आपण परीक्षांची साधी न्यायालयीन SIT स्थापन करून चौकशी करत नाहीयेत. भीती वाटते का कोण जवळच सापडेल म्हणून. बोगस सरकार बोगस भरती अस बोलायची वेळ आणू देऊ नका. तलाठी परीक्षा रद्द करा आणि ती एमपीएससी कडून घ्या.
TCS कंपनी ला काळया यादीत टाका आणि तत्काळ त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@VijayWadettiwar@KunalNitinRaut@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@SVW790@TCS@TCS_iON@abpmajhatv @Dhananjay_AAP @LoksattaLive@TV9Marathi@zee24taasnews
.@Dev_Fadnavis साहेब अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला. किती अजून नाच्चकी करून घेणार आहात. सत्य कधीच लपत नसते. याने स्वतःचे काम केलेच आहे तसेच 100 च्या वर मुलांचे काम तलाठी मध्ये केले आहे. TCS ion चे सेंटर मॅनेज होते त्यावेळी हा आरोपी सोबत होता पण तिथून पळून गेला की लावला याबाबत शंका आहे कारण हाच पोलिस आहे. खोटं चरित्र च प्रमाणपत्र देऊन, परीक्षा मध्ये डमी बसून तो राज्य गुप्त वार्ता मध्ये लागला. त्यावेळी पण आपणच गृहमंत्री होतात आणि परीक्षा महा परीक्षा पोर्टल ने घेतली होती. प्रश्न असा आहे की
1) याला खोट चरित्र च प्रमाणपत्र कोणी दिले?
2) याने तलाठी भरती मध्ये आता 100 च्या आस पास कामे केली आहेत याची चौकशी करणार का?
3) स्वतःचे काम सुद्धा याने लातूर मधून बोगस सेंटर वरून केला आहे. लातूर मधील सर्व सेंटर ची चौकशी करणार का?
4) तलाठी भरती चा पेपर फुटला आहे हे मान्य करताल का?
यासर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही बोगस तलाठी भरती रद्द करा.
@RVikhePatil@VijayWadettiwar@RRPSpeaks@CMOMaharashtra @Dhananjay_AAP @KunalNitinRaut@SVW790@iambadasdanve@LoksattaLive@PatilKailasB@abpmajhatv@TV9Marathi@VBAforIndia@zee24taasnews
आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा.
ठाणे जिल्हा तलाठी टॉपर
1) ऋषिकुमार दामोदर लोखंडे (208 मार्क)1st टॉपर
2) तेजश्री शिवाजी नवले (198 मार्क) 2nd टॉपर
तेजश्री यांचं हे माहेर च नाव आहे. त्यांचा सासरच नाव तेजश्री अमोल विधाते आहे. अमोल विधाते यांचे दाजी आहेत ऋषीकुमार लोखंडे.
या दोन्ही जणांचा स्पर्धा परीक्षा शी काडीमात्र संबंध नाहीये संबंध असा की अमोल विधाते हा tcs मध्ये काम करतो आणि याने यांना चिट्टी द्वारे पास केला.
@Dev_Fadnavis तुम्ही गृहमंत्री आहात ना मग या ऋषीकुमार ची चौकशी करा आणि सत्य बाहेर काढा. कळू द्या महाराष्ट्र ला tcs ने कसा घोळ केला आहे ते आणि सत्य समोर आले तर करून टाका परीक्षा रद्द आणि पारदर्शक एमपीएससी @mpsc_office आयोगाकडे देऊन टाका पेपर. Tcs ला काळया यादीत टाका
स्वीकारता का चॅलेंज गृहमंत्री साहेब?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RVikhePatil@maharevenue@TCS_iON@abpmajhatv@LoksattaLive@VijayWadettiwar@SVW790@PatilKailasB@RRPSpeaks@KunalNitinRaut@Awhadspeaks@rautsanjay61 @Dhananjay_AAP @lokmat@TV9Marathi@AAPMaharashtra@zee24taasnews
तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण, तर गैरप्रकार करणारे उमेदवारही उत्तीर्ण झाल्याने संताप
https://t.co/SotVpKFeZf < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews#Talathi#Recruitment#MarathiNews
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
I couldn’t be happier that an Indian broke my record. And to do it on the biggest stage - in the World Cup Semi-final - and at my home ground is the icing on the cake.
#INDvNZ
Vocational education scheme is being implemented under Samagra Shiksha. In this scheme, for the last 8 years thousands of young Vocational teachers of the country are being financially and psychologically exploited by Private VTP and NGO Lend_A_Hend
Just a month before the financial year of 2022-23 comes to a close, in February, the Centre had released just a little over 50% of the total allocated funds for the #SamagraShikshaScheme run by the Ministry of Education. @dawalelo reports
https://t.co/fRhdZ5q5ux
#लोकप्रतिनिधी_भेट#मिशन_व्यवसाय_शिक्षण_288_78_48
मित्रांनो, आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा भंडारा जिल्हा नियोजित दौरा असतांना त्यांची जिल्ह्यात भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्याचे ठरविले.
त्यानुसार नियोजन करून भंडारा
@mieknathshinde साहेब आज आपण स्वतः निवेदन स्वीकारून समस्या निवारणार्थ बैठक लावण्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. राज्यातील अतिदुर्बल आणि वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख करणाऱ्या व्यवसाय शिक्षकांना आपणच न्याय द्याल ही अपेक्षा..!! @dvkesarkar@Parinayfuke