#मराठा🔥🚩
मराठ्यांचा जरिपटका दिल्लीच्या तख्तावर... #१०_फेब्रुवारी_१७७१_पानिपतचा_प्रतिशोध... ⚔️🚩🚩
मराठ्यांनी जरीपटका फडकवत केली दिल्ली काबीज !!
दिल्लीचा बादशहा शहाआलम अलाहाबाद येथे हद्दपारीचे जिणे कंठीत असताना त्याचा संबंध मराठ्यांशी आला.
शेतकरी बाप
तो लवकर सकाळी उठतो शेतात जातो
वाळणाऱ्या ���िका कडे आशेने बघतो
त्याच्या अश्रूंनी बांध फुटतो मायने बघणारे जनावरे बघून
वाटते त्यांना आणेल धनी हिरवी पेंढी बसतात आशा धरून
लेकराला वाटते बाप आणेल कढतरी खाऊ.
पण ती ही रात्र काढली उपाशी राहून
फसव्या विमा योजना
पीक कर्ज गोंधळ
शेततळे अनुदान
ओला दुष्काळ
शेतकरी आत्महत्या
एवढे महराष्ट्रातील शेतकऱ्याचे गंभीर प्रश्न असताना दिल्ली आंदोलनावर बोलणारे मावा कार्यकर्ते महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर का बोलत नसतील?
#दुतोंडी_राजकारण
गेली 2वर्ष झालं नवीन जाहिरात नाही...
2 वर्षांपूर्वी फॉर्म भरलेलं पेपर अद्यापही होत नाहीत...
नियुक्ती होऊनही उमेदवारांना जॉईनिग मिळत नाही...
बेरोजगारी भरमसाठ वाढत आहे...
@CMOMaharashtra नेकमी कोणती काम करत आहे राज्य सरकार??
#mpsc
विरोधक जनआशिर्वाद यात्रा सत्ता धारी मिळावे घेण्यात व्यस्त आहे सरकार किती बदलले तरी शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही.
मागच्या वर्षीची मदत अजून जमा झाली नाही आता फक्त आश्वासन देणार फक्त
#शेतकरी_वाचवा@CMOMaharashtra@dadajibhuse
दहावी,बारावी निकाल लागून भरपूर दिवस उलटून गेले आहेत #सारथी गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी एखाद�� कौशल्य विकास कार्यक्रम आखणार आहे का ??
नाहीतर सालाबादप्रमाणे याहीवर्षी घोषणांचा पाऊस पाडणार आहात. राजकारण तुम्हाला लखलाभ असुद्या पण गरिब विद्यार्थ्यांना न्याय द्या .
@AjitPawarSpeaks
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळी��� झालेय, शेतकर्यांचे खुप नुसकान झालेय
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks मदत फक्त जाहिर करू नका, प्रत्यक्षात द्या, तुटपुंजी देवू नका निदान त्यात पुढील पिक तरी त्याला उभे करता आले पाहिजे
@NitinRaut_INC आता तरी त्याची लाईट कट करू नका राव
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहेत.
सरकार मधील लोक दिल्ली आंदोलनावर बोलतात तसे महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही
शेतकऱ्याचे सरकार व नेते म्हणून घेणाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बाधावर फिरावं
#शेतकरी_वाचवा@CMOMaharashtra@dadajibhuse
पक्षांचे मेळाव्यासाठी गर्दी चालते, युवासेना रस्त्यावर उतरलेली चालते..त्यांच्यावर केस नाही होत, पण आमच्या मराठयांनी आरक्षणासाठी आंदोलने केलीत की लगेच केस होते.
आणि आता तर हिंदू सणांवर ही निर्बंध. @mkmsachin दादा संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे.
@MarathaOrg@NiteshNRane
सगळे सत्ताधारी एका माळेचेमनी आहेत.जाधव यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्र लिहूनं त्यांची व्यथा मांडली तरी त्याची दखल घेतली गेली नाही.अखेर त्यांनी आत्महत्या केली.
हे सगळं दुर्दैवी आहे.
सरकार कोणाचेही असो मारतोय तो फक्त शेतकरी.😔
@OfficeofUT@Dwalsepatil
राजकीय प��्षांनी मोर्चे ,मिळावे, सभा घेतल्या की कोरोना वाढत नाही.
पण मराठा समाज एकत्र आला की कोरोना वाढतो
मराठा क्रांती मोर्चा नांदेड मधी मराठा समाज बांधव याच्या वर गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासन आणि सरकार चा जाहीर निषेध
#मराठा_क्रांती_मोर्चा
#मराठाआरक्षण
@AshokChavanINC
दोन दिवसांपुर्वी मंञालयात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आपले जीवन संपव��े त्यावर चकार शब्दही न काढणारे #पाकीट_पञकार आजच्या विषयावर टिट्वर टिट् करत आहे..
@dadajibhuse त्या शेतकर्याला न्याय द्या
बहुतेक राजकीय लोकांना, मिडीयाला हेच हवे आहे जनतेचे प्रश्न गेले उडत
#लोकशाही
नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोके फोडू नये.
नेते रात्री एका हॉटेलवर जेवतात.आमच्या गावात एक कट्टर कार्यकर्ता नेत्यासाठी त्याने गावभर भाडणे केली.
जेव्हा त्याच्या बायको हॉस्पिटल मधी होती त��व्हा नेत्याने कवडीची मदत केली नाही.
पण गावातील लोकांनी वर्गणी करून मदत केली.
#वास्तव
राणे,ठाकरे,फडवणीस,विखे,पवार,दरेकर ह्यांच्या १०० पिढ्यांची सोय झाली आहे
आपल्या भविष्याकडे लक्षद्या ह्यांच्या नादि लागू नका, राजकारणात कोणी कोणाचे नाही अन सगळेच एकमेकांचे असतात
तरूणांना आंदोलन करायला लावुन स्वताची सोय करत असतात यांना मराठा समाजाचे तरूण���ंचे प्रश्न कधी दिसले नाही
आज आमच्या तालुक्यात मिरचीला २ रुपये किलो आणि घेवडा ३ रुपये किलो कवडीमोल भाव भेटला म्हणून शेतीमाल रस्त्यावर फेकावा लागला.😭
टीप:- माल रस्त्यावर फेकण्यापेक्षा गरिबांना द्या अशी अक्कल पाजळनाऱ्यानी ट्विट खाली येऊ नये
#व्यथा_शेतकऱ्याच्या@CMOMaharashtra@dadajibhuse
मराठा समाजातील तरुन पिढी ने राजकिय पक्षांचा नादी लागु नका, राजकीय नेत्यांसाठी एकमेकांची डोकी फोडून स्वतः cases मध्ये अडकु नये.
मराठा तरुण बांधवांनी यापासून दूर राहून
आपल्या शिक्षण, नोकरी व्यवसायत प्रगती कर��
#मराठाक्रांतीमोर्चा
जेव्हा मराठ्यांची सत्ता अटकेपार गेली होती तेव्हा अशाच किंबहुना याहून कट्टर अफगाण्यांना गुडघ्यांवर आणले होते मराठ्यांनी. विचार ���रा छत्रपती शिवराय नसते तर आज हे कट्टरपंथी तुमच्या आमच्या दारावर उभे असते..
हर हर महादेव 🚩🚩🇮🇳🇮🇳