सर आपने सिरियस मॅन सिनेमा दलित समाज को सामने रख कर बनाया, बोहोत अच्छी सोच है सर आपकी. ऐसे ही मराठा समाज के लिये एक अच्छा सिनेमा बाणाईये... स्टोरी मै दूंगा. और ओ महाराष्ट्र मे ही नही, पुरे भारत मे चलेगी..
ऑस्कर भी मिल सकता है... @navazuddinsiddique @SudhirMishraFC@sudhirmishra
चंद्रकांत दादांना एक विनंती आहे. मराठा आंदोलनात तुमचे हस्तक पाठवू नये. नाहीं तर सर्व उघडकीस करणार. तुम्ही आधी ही मराठा मोर्चाची वाट लावलात आणि आता ही तेच करत आहात.
एक मराठा लाख मराठा
@AUThackeray आणि ह्यात जो निर्दोष वहाण चालक मेला आहे त्याचं काय साहेब. त्याला दोन लहान मुली आहेत. बापाची सावली गेली कि ओ कायमची. सरकारने त्यांच्या कुटुंबास मदत करावी... ��न्यवाद