‘शेर शिवराज’ चांगली गर्दी खेचत असूनही चित्रपटाला मुंबईत Prime Time शोज मिळत नाहीत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर मनसेतर्फे चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात येत आहे. समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावंच लागेल.
सोलापुर, महाराष्ट्र में 8,181 करोड़ रुपये की कुल लागत वाली, 292 किमी लंबाई की 10 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का लोकार्पण एवं शिलान्यास।
#PragatiKaHighway#GatiShakti
दक्षिण भारतीय चित्रपट मराठी भाषेत आपण B4U मराठी व हॉलिवूड चित्रपट हे हॉलिवूड इंग्लिश मूव्ही डब्बड इन मराठी मूव्ही,या यूट्यूब वाहिनी वर बघू शकता #dubbinginmarathi