सन्माननीय विरोधी पक्ष नेते विजय साहेब, अशाच प्रकारे सार्वजनि�� बांधकाम विभागाचा पेपर सुद्धा फुटला होता, तरीही सुद्धा कसलीही कारवाई झाली नाही आणि आता त्या उमेदवारांना नियुक्ती देत आहेत.
@Dev_Fadnavis साहेब,पूर्ण अभियंता वर्ग ह्या प्रकाराने संतापला आहे.परीक्षेला अधिकृत केंद्र द्या म्हणून आधीच मागणी केली होती पण ऐकल नाही.आता विभागाच्या अधिकाऱ्यानेच हॉलतिकीट वर प्रिंटेड उत्तर पुर��ून पेपर फोडला.पुरावा बघा व आता परीक्षा रद्द करून पुन्हा घ्या.
#WCD
@mieknathshinde
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणू��� झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे.
@CMOMaharashtra @mieknathshinde
#SSC_GD ची परीक्षा पार पडल्यानंतर # 9-11 मार्च ला जलसंधारण विभागाच्या #WCD_WCO परीक्षेसाठी #TCS_ION चे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ शकतात.मग खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा का एवढा अट्टाहास? नम्र विनंती आहे की मागणीचा विचार व्हावा 🙏
@CMOMaharashtra@SanjayDRathods
#तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठ�� पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते? TCS ION केंद्रांवर परिक्षा घेण्याचे निर्देश ��ंबंधित कंपनीला का दिले जात नाहीत? राज्यसरकार याबाबतीत कधी #serious होणार आहे की नाही?
#परीक्षांच्या संदर्भातील एवढ्या महत्वाच्या विषयावर सरकारची व नेत्यांची भूमिका बघता विद्यार्थ्यांना स्वतःच हा लढा लढावा लागणार आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत कुणी असो वा नसो; परंतु मी मात्र नेहमी सोबत आहे!
#पेपरफुटी
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
संदर्भ : आप महाराष्ट्र / १८०२२०२४/००१
प्रति,
मा. संजय राठोड,
मृद व जलसंधारण मंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय:- मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या अधिकृत केंद्रावरच परीक्षा घेण्याबाबत.
संदर्भ: मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२३.
महोदय,
मृद व जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात २३ डिसेंबर, २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. हि परीक्षा पुढील ���ठवड्यात मंगळवार दि. २० फेब्रुवारी आणि बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील, TCS ION चे अधिकृत केंद्र न देता खासगी केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या खाजगी केंद्रांवर या अगोदर पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. दोषमु��्त परीक्षा घेण्याची व्यवस्था या खाजगी केंद्रांकडे नाही असे गेल्या अनेक परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून आढळून आले आहे. एकीकडे रु. १०००/- फी भरून आणि अनेक वर्षे परीक्षेची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर वर परीक्षा घेणं हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो उमेदवारांवर मोठा अन्याय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विध्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी असून हा निर्णय प्रामाणिक वि���्यार्थ्यांवर "अन्याय" करणाराआहे.
जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या खासगी केंद्रांमुळे या परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आपण सदर पदभरती परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या केंद्रावरच परीक्षा आयोजित करून प्रामाणिक युवक युवतींना दिलासा द्यावा.
धन्यवाद,
@sanjaydrathods @mieknathshinde @SandeepPathak04
#UPP_Exam #UPP_Paper_Leak
मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील अधिकृत सेंटर न देता खासगी सेन्टरवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.. एकीकडे १००० रुपये फी भरून तसेच चार-पाच वर्षे भरतीची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर मि��त असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जलसंधारण अधिकारी गट ब ही अत्यंत महत्त्वाची पोस्ट असून त्यासाठी दिले जाणारे खासगी सेन्टर यामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य सरकारला माझी विनंती आहे की, आपण सदर परीक्षा पुढे ढकलून TCS ION च्या अधिकृत सेंटर वर परीक्षा आयोजित करावी..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray @OmRajenimbalkr @Mpsc_Andolan @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
28 जिल्हा मधे फक्त 66 सेंटर घेतले त्यांचा मधे 5-6 शिफ्ट मधे पेपर घेतला आणखी सेंटर घेतले असते तर एकाच शिफ्ट मधे पेपर झाला असता..पण नाही WCD डिपार्टमेंट ला TCS CYBER CAFE वाले CENTER पाहिजे...
जिथे ₹.30 मधे wcd परीक्षा form भरला.
हॉल टिक�� ची ₹.10 कलर प्रिंट काढली.
जिल्हा परिषद भरती २०२३
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक आणि #ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या अघोदर परीक्षा झाल्याच पाहिजेत.
ग्रामविकास मंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी.
आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे.
@girishdmahajan ?
जिल्हा परिषद सरळसेवा भरती २०२३
वारंवार विभागाला आठवण करून देऊनही निकालाबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही
ग्रामविकास मंत्र्यांनी या आठवड्यात सर्व पदांचे निकाल जाहीर करण्याचे जिल्हा परिषद CEO ना तातडीचे आदेश द्यावेत
या आठवड्यात ��िकाल आणि पुढील आठवड्यात नियुक्त्या!
@girishdmahajan
जिल्हा परिषद निकाल संथ गतीने देण्याचं काय कारण @girishdmahajan ?
5 वर्ष वाट पाहायला लावली तरी अजून नाटक सुरूच का?
उर्वरित ZP निकाल या आठवड्यात जाहीर करा.
#ZPRESULT
जिल्हा परिषद भरती २०२३
३० कॅडर पैकी २५ कॅडर परीक्षा झाल्यात
मंत्रालयातून सर्व ZP ना पशुधन पर्यवेक्षक वगळता बाकी २४ पदांचे निकाल लावण्याचे आदेश दिलेत.
एक महिना झालाय तरी अजूनही ४-५ पदांच्या पुढे कोणत्याही ZP ने निकाल लावला नाही.
या आठवड्यात निकाल जाहीर करावेत.
@girishdmahajan