दि. 20/09/2022,रोजी मा.मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई.यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठ��ीमध्ये कृषी सेवक, शिक्षण सेवक व ग्रामसेवक या तीनही पदांसाठी निश्चित वेतनावर मिळणाऱ्या मानधनात वाढ 16000 रु. करण्यासाठी बैठक झाली होती. मात्र कृषी सेवकांना वगळून फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे.
कधी मनावर घेणार आमची मागणी साहेब ?महागाई इतकी वाढलीय की जीवाला बर नसेल तरी हॉस्पिटल ला जाऊ वाटत नाही कारण जास्त खर्च होईल म्हणून. आपण आमदार लोकांचे पेंशन वाढवता.ड्राइवर लोकांचे मानधन वाढवतात तर आम्हा कृषी सेवकांचे कधी?कधी न्याय मिळणार साहेब.आमच्या कष्टाची तर किमत द्या आम्हाला���🏻🙏🏻
मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....

#कृषिसेवक_मानधनवाढ

इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून ��ोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही.
#कृषिसेवक_मानधनवाढ@CMOMaharashtra
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य स��िव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
@govindkhote007@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्��ातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@MayurMa29288766 कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरी���ी शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ