सर्वच घरमालकाने अश्या प्रकारे मदत करणे अपेक्षित आहे. पुण्या सारख्या शहरात खूप विद्यार्थी राहतात. काही जॉब करणारे ज्यांचे पगार नाही झालेत.शासनाकडून देखील याबाबतीत मदत अपेक्षित आहे.
https://t.co/AarKLsw9aW
वरळीचे आमदार आहेत मंत्री आदित्य ठाकरे , यंत्रणा सगळी तिकडे , रुग्ण वाढले तरी "वरळी पॅटर्न" म्हणून कौतुक.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार , यंत्रणा , अधिकारी तिकडेच , "बारामती पॅटर्न" म्हणून गवगवा.
मग धारावी , मालेगाव , औरंगाबाद , अकोला , नागपूर , ठाणे हे वाऱ्यावर सोडलयं का ?