@Dr_of_Lifestyle@shu_na_m@Uopbj7 शरीरात HCl कमी असेल तर त्याला ॲसिडिटी म्हणत नाहीत ताई..
आणि acidity म्हणजे acid वाढणे नाही याउलट कमी होणे हा शोध लावल्यामुळे तुम्हाला नोबल पुरस्क���रसाठी recomend करत आहे.. congrats..🎉
@namdevwrites एकच डावी बाजू वाचतोय तू..माणूस म्हणून समृद्ध होऊ शकत नाही..ना तुझ्याकडे अध्यात्म ची पुस्तके आहेत ना धर्माची ना महाराजांची(इतिहास) ना महाराष्ट्र इतिहास, स्वातंत्र लढा, ना उजवी विचारसरणी,तुझ्याकडे फक्त जास्त डावी पुस्तके दिसत आहेत.हे असल वाचून स���खी राहू शकत नाही.थोडी टेस्ट बदल..