@ladhenge_jiten आयोगाला कार्यक्षम, बौद्धिक व्यक्तींची गरज निर्माण झाली आहे. अतिशय संथपणे कारभार चालू आहे. Court Cases बद्दल यांना कोणतेही Strong Arguments करायला जमत नाही, परिणामी तारखा वाढवून भेटण्याचे प्रमाण जास्त. आयोगाला योग्य व्यक्ती न मिळाल्यास उमेदवारांची पुढची परिस्थिती बिकट आहे.
@MahaJyotiInst@CMOMaharashtra@RRPSpeaks@save_atul
MBA_CET च्या सिलॅबस चा आवाका पण खूप मोठा आहे तो 6 महिन्या मध्ये पूर्ण होऊ शकत नाही,तरीही MBA_CET वाल्यांचा पण विचार करण्यात यावा आणि महाज्योती ने विचार करून MBA_CET च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा कालावधी वाढवून देण्यात यावी
@MPLodha@mipravindarekar Dear Sir,
DVET already has been given the preference for the CITS aspirants in the Advertisement for post ITI Craft Instructor.
But some other MLAs sources give them false information regarding that.
Tha said Advertisement is in MAT Jurisdiction.