Yuva Sena delegation met @samant_uday Ji and requested him to direct SPPU (Pune University) to handover Degree Certificates of final year students.
Around 1,62,000 students are waiting for their certificates.
@AUThackeray@ShivsenaComms
A small surprise for her!
All moms who visited the Kohinoor Parking Vaccination Centre in @mybmcWardGN were greeted with a small surprise - a smile, a rose and the usual dose of course.
#CelebratingMoms#HappyMothersDay
2017 च्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीत जर शिवसेनेची सत्ता आली नसती तर आज मुंबईत ज्या मोकळ्या जागांवर Jumbo Covid centre उभे आहेत त्या जागी एखाद्या पक्षाची कार्यालय उभी राहिली असती, मुंबईत 10X10 ची खोली मिळणं अवघड आहे, त्याठिकाणी 2000 हजार बेडचे हॉस्पिटल उभे आहेत..
#म#मराठी
By far one of the Best Chief Ministers Maharashtra has had in many many years. Well Done Uddhav Thackeray Ji @OfficeofUT@AUThackeray Jai Maharashtra!! Jai Hind !!
सुप्रीम कोर्टाने मुंबईचं कौतुक करुनही @Dev_Fadnavis अजून @mybmc वर आरोप करताहेत. पुढच्या वर्षी येणारी मुंबई महापालिका निवडणूक हे या मागचं खरं कारण आहे. पालिकेचं कौतुक झालं तर शिवसेनेला श्रेय मिळेल ही त्यांच्या मनातली भीती आहे. काय माणूस आहे हा!
Today I got call for two requirements of bed for Covid patients, I just followed the Rules and called the Control Room and in 2 minutes I received Bed Confirmation from Nesco Control Room
Thank you @AUThackeray & @mybmc for this smooth procedure.Request you all to follow the same
आज उत्तमोत्तम अधिकारी पूर्ण ताकदीनं काम करतायत मुंबई आज बऱ्यापैकी कंट्रोल मध्ये आहे ह्याच कौतुक नक्कीच करायला हवं , आज महाराष्ट्राने आकडे लपवले नाहीयेत पारदर्शकता जपलीये बाहेरच्या राज्यात काय अवस्था बोलायला नको तेव्हा
, To मराठी भैय्ये एकदा बघा जमतंय तर राहा नाहीतर निकलो युपी
ज्या मराठी भैय्यांना योगी सरकारच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्यांनी कृपया तिकडे जाऊन काशी घालावी... इथे प्रत्येक आरोग्य कर्मचारी , सगळे अधिकारी जीवाची बाजी लावून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायेत त्याची जाण नसेल कौतुक नसेल तर हा महाराष्ट्रद्रोहच आहे
#जयमहाराष्ट्र
तेवढं तुमच्या केंद्रातल्या मोठ्या नरु काकांना सांगा ना महाराष्ट्रकडून टॅक्स रुपी भीक घेणं बंद करा. करतो आम्ही मग आमचं सगळं भक्कम आहे महाराष्ट्र🙏
जय महाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state at 8:30pm tonight (5th May 2021)
माझ्या नगरसेवक निधीतून प्रभागातील दादर टीटी येथे LED Curb Stones च्या माध्यमातून सुशोभिकरण करण्यात येथ आहे !!!
Beautification Work at Dadar TT with LED Curb Stones through my Corporators Fund !!! @AUThackeray
महाराष्ट्र निर्मितीत पत्रकारांचे योगदान आहे.मा.बाळासाहेब ठाकरे हे झुंजार पत्रकार होते.करोना लढाईत 200 पेक्षा जास्त पत्रकारांनी जीव गमावले. महाराष्ट्रातील पत्रकार त्यात आहेत. माझी @OfficeofUT
याना विनंती आहे त्यांनी पत्रकाराना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून
मान्यता दयावी..
देशातील पहिलाच ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाचा प्रयोग मुंबईतील दादरमध्ये सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सोय. १५०० डोस आतापर्यंत उपलब्ध करण्यात आले.
@abpmajhatv
बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते.. पश्चिम बंगालच्या जनतेनं यांना धडा शिकवला. जो #महाराष्ट्र ने आधीच दिला होता...
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaComms
https://t.co/T2jvGjiQTC
Mumbai get it's FIRST drive-in vaccination centre in #Dadar West at the Kohinoor public parking centre today. Facility is avl for the physically challenged and senior citizens.
The same premises were used for drive-in testing by the @mybmc last year. #MahaVaccination 💉
#Mumbai