"Where is the Cockroach Janata Party (CJP)?
Several exam papers leaked, yet CJP leaders haven't even visited Punjab.
CJP is created by Aam Aadmi Party"
- SUKHBIR BADAL
Two youths stopped an ST bus on the Pune–Nashik Highway in Chakan and assaulted its driver. Passengers pleaded with them to stop. Forget the fear of law. Don't people have basic civic sense and common decency anymore? Risking all the lives on the buses just for ego?
Absolute cinema 😂
Punjab Aam Aadmi Party Chief Minister Bhagwant Mann once again started trolling Congress leader Rahul Gandhi.
" Guys, popcorn 🍿 ka intzam kar lo " 😂
संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना सभेत का बोलू दिलं नाही ? देवेंद्र यादव या काँग्रेस नेत्याने राऊतांना चिठ्ठी लिहून राहुल गांधींचा कोणता निरोप दिला?
अरे, पाळीवांनो विचारा ना !
What a Proud Sanatani
Has 9L Cows in his Shelter
In states where Cow Slaughter is legal, his teams are always there to rescue the Cows
Hats off to Anant Ambani
गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत ‘खटक्यावर बोट जाग्यावर पलटी’ केल्याबद्दल ‘समविचारी आघाडी’ पॅनलचे प्रमुख नेते सतेज पाटील साहेब आणि माझे मित्र ऋतुराज जी पाटील यांचं व त्यांच्या संपूर्ण टीमंचं मनःपूर्वक अभिनंदन..! एकदा ठरलं की ‘कंडका पाडल्याशिवाय’ सोडायचं नाही, हेच कोल्हापूरकरांनी या निवडणुकीत दाखवून दिलं. आता या संस्थेत दूधासारखा शुभ्र सभासदांच्या हिताचाच कारभार होईल आणि दूध उत्पादकांना पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वास आहे. तसंच असाच निकाल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही लागेल, त्यासाठी पैसा आणि सत्तेच्या बळावर कितीही अडथळे आणले गेले तरी संघर्ष सुरुच ठेवा, असाच संदेश या निकालाने दिला.
@satejp@ruturajdyp
#गोकुळ #GokulElection2026 #gokulresult
@supriya_sule ताई मग ते मुलीच वाजत गाजत तेपन 2-3 महीन्या मधे लग्न का केल?? बर मग तिथ दादाचा साधा फोटो पन नाही दिसला..
सभ ढोंग है इस कलियुग में..
@parthajitpawar@Maha_speaks_ncp
देश के गृह मंत्री @AmitShah जी कहते है की ये सिर्फ आठ हजार लोग है!
नजर बहोत कमजोर हुई है इनकी!
नंबर चेक करो
या full body checkup करा लो!
न दिखना या न सुनाई देना एक बडी बिमारी की सुरवात है!
गृह मंत्री स्वास्थ्य ठीक करो!
@PMOIndia@RahulGandhi@RSSorg