MIDC परीक्षा घोषणा करायला कोणता मुहूर्त शासन शोधत आहे ?
आदिवासींच्या 12500 जागा भरायला शासनाला कोण अडवत आहे ?
सरकार ने जरा शहाणपणाने वागावे , आणि आदिवासी विशेष भरती 12500 जागा जाहिरात आणि एमआयडीसी वेळापत्रक प्रसिद्ध करावे .
@CMOMaharashtra@MahaDGIPR#आदिवासीजाहिरात12500#MIDC
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.
@AdvYashomatiINC Bmc १८०० जागेची क्लर्क साठी add निघाली.त्यात पहिल्या च प्रयत्नात पदवी पास ही जाचक अट इतर अगदी upsc पासून तर चपराशी पर्यंत कोणत्याही स्पर्धा परीक्षेला नाही.म्हणजे १०/१२ नापास विद्यार्थी IAS,IPS होतात पण BMC त clerk होऊ शकत नाही.शासनाने BMC ला पत्रक काढून अट शिथील करण्यास सांगावे.
@AdvYashomatiINC मुळात यांना भरती घ्यायचीच नाहीये ..अशा पद्धतीने अटी शर्ती टाकल्या की मुले कोर्टात जाणार आणि भरती अडकून पडणार ...
इग्रजन्सारखे वागू नका ...तुम्ही भारतात राहताय याच भान ठेवा..आणि स्पर्धा परीक्षा कंडक्ट करा...असंवैधानिक अटी शर्ती टाकून तुम्ही तेढ निर्माण करताय...
@AdvYashomatiINC या देशात एक बारावी फेल झालेला मुलगा आयपीएस होऊ शकतो पण क्लर्क होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. फेल होन हा काय गुन्हा नाही आणि दहावीत किंवा पदवीत फेल होणं म्हणजे तो विद्यार्थी हुशार नाही असं होत नाही फेल होण्याचे विविध कारणे आहेत फक्त अभ्यास हे कारण नाही @mybmc
@AdvYashomatiINC प्रत्येक पदवीची वर्ष, काठिण्यता वेगळी असते. पहिल्या प्रयत्नाचा नियम न्याय्य नाही. सरळसेवा परीक्षा स्वतःला सिद्ध करून प्रशासनात येण्याची संधी देते. शैक्षणिक रेकॉर्डचा अधिक आधार घेतल्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी हुकते. स्पर्धा परीक्षा दुय्यम चाळणी ठरते. कृपया विचार व्हावा. 🙏
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
@LoksattaLive पुलिस रस्त्यावर नाचत असतील पोलिस ड्रेस वर ते कदाचित चुकीचे असु शकते ,पण पोलिस स्टेशन च्या आवारात नृत्य करने काय चुकीचे आहे ...
ती सुद्धा मानस आहेत
उलट त्यांचा तनाव काही काळाकरिता दूर होईल आणि ते आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावू शकतील .
@CPMumbaiPolice@MumbaiPolice
पोलीस सेवेत कामाचा अतिशय ताण असतो आणि त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमानंतर एखाद्या गाण्यावर डान्स केला असेल तर काय चुकलं.
सर्व सण ते लोकांची सेवा करत रस्त्यावर उभी असतात आणि थोडासा ताण कमी करायला स्वतःची करमणूक स्वतःच केली तर काय बिघडलं.
@maharashtra_hmo यांना नम्र विनंती की त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना 300 ओळीचा निबंध लिहायला द्यावा.
मुंबई महापालिका भरतीची अन्यायकारक अट रद्द करा.
यूपीएससीत #कलेक्टर होताना जितक्या अटी नसतील तितक्या अटी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत आहेत.
पदवी/दहावीत एकही विषय राहिलेला नको, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असला तरच उमेदवारांनी अर्ज करावा अशी अजब अट मुंबई महानगरपालिकेने ठेवली आहे.
कला, वाणिज्य, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल असे सर्वच पदवीधर अर्ज करणार आहेत, डिग्री मध्ये कधीतरी एखादा विषय राहतोच, परंतु यामुळे उमेदवारांचा अर्ज करण्याचा हक्क हिरावून घेता येणार नाही.
MPSC, UPSC, रेल्वे, किंवा कोणत्याच स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट आजवर आम्ही बघितलेली नाही.
मुंबई महापालिकेने ही अट कायम ठेवल्यास भरती १००% कोर्टात अडकून पडेल कारण उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही.
मुंबई महापालिका प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, कृपया अशा अन्यायकारक अटी रद्द करून तत्काळ शुद्धिपत्रक काढावे.
@mybmc@IqbalSinghChah2@AUThackeray@rautsanjay61@mieknathshinde@DrSEShinde@RRPSpeaks@iambadasdanve@VijayWadettiwar@PatilKailasB@AbhiPawarBJP@niranjandtweets@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@MNVS_Adhikrut@mnsadhikrut@RajThackeray@ssaunik .
https://t.co/DXC0Kbe2OR
पोलीस भरतीत वयवाढीसाठी विद्यार्थ्याचे पुण्यात आंदोलन.
करोना काळात दोन वर्षे खाली गेली, त्यामुळे पोलीस भरतीच्या नियमित जाहिराती येण्यास वेळ गेला. यावेळच्या पोलीस भरतीसाठी विशेष बाब म्हणून वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावी अशी मागणी उमेदवार करत आहेत. केंद्र सरकारने #रेल्वे टेक्निशियन आणि इतर जाहिरातींमध्ये वयोमर्यादा ०२-०३ वर्षांनी वाढवून जाहिरात प्रसिद्ध केल्या आहे. राज्य सरकारने सुध्दा केंद्राप्रमाणे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल करावी. लाखो तरुण यामुळे बाहेर फेकले जाण्याची भीती आहे. गृह विभागाला नम्र विनंती आहे, कृपया वयवाढीचा आदेश तत्काळ जाहीर करावा.
@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@maharashtra_hmo@CMOMaharashtra@RRPSpeaks@Awhadspeaks@supriya_sule@niranjandtweets@AbhiPawarBJP@NANA_PATOLE@DGPMaharashtra@TejaswiSatpute@CPMumbaiPolice@MumbaiPolice@ssaunik .
देश के युवाओं!
कांग्रेस आपको 5 ऐतिहासिक गारंटियां दे रही है जो आपकी तकदीर बदल देगी।
1. भर्ती भरोसा : 30 लाख सरकारी पदों पर तत्काल स्थायी नियुक्ति की गारंटी।
2. पहली नौकरी पक्की : हर ग्रेजुएट और डिप्लोमाधारी को एक लाख रू प्रतिवर्ष स्टाइपेंड के अप्रेंटिसशिप की गारंटी।
3. पेपर लीक से मुक्ति : पेपर लीक रोकने के लिए नया कानून बना कर विश्वसनीय ढंग से परीक्षा के आयोजन की गारंटी।
4. GIG इकॉनोमी में सामाजिक सुरक्षा : GIG इकॉनोमी की वर्क फोर्स के लिए काम की बेहतर परिस्थितियों, पेंशन और सामाजिक सुरक्षा की गारंटी।
5. युवा रोशनी : ₹5000 करोड़ के राष्ट्रीय कोष से ज़िला स्तर पर युवाओं को स्टार्ट-अप फंड देकर उन्हें उद्यमी बनाने की गारंटी।
युवाओं के सपनों को हकीकत बनाना कांग्रेस का संकल्प है।
#YuvaNyay