#पुणे मैत्रीणीला का बोलतो ? यावरून #MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाला मारहाण करून फाॅर्च्युनर गाडीतून अपहरण केले. अपहरण करणारा पाटील वाडा हॉटेलचा मालक आहे. याप्रकरणात दोघांना अटक केली आहे.
पुण्यात एकंदरीत सगळ अवघड होत चाललंय
#Pune#punenews
@thodkyaat@thodkyaat पत्रकार आणि संपादक कोण आहे मला नेमकं ते पाहायचं आहे. तुमची कुवत नसेल तर हा पेशा सोडून द्या. खूप साऱ्या शिव्या द्यायची इच्छा असूनही काही बंधने आहेत त्याने संयमाने लिहावे लागतंय. पीडित व्यक्तीचे नाव ३/४ वेळा लिहिले आणि मुख्य आरोपी तुमचा जावई आहे का. त्याच नाव कुठ आहे
@RRPSpeaks परीक्षा नियोजित वेळेवरच घ्यावी postponed अजिबात करू नये परीक्षा postpone केल्याने भयानक नैराश्यात जातात मुले परिणामी चु��ीचा मार्ग निवडू शकतात त्यामुळे परिक्षा नियोजन वेळेवर ch 25 ऑक्टोबर लाच घ्यावी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नये
@RRPSpeaks मुलांना अध्यक्ष सचिव यांच्याबद्दल पुरावे द्यायला सांगितलं आहे... पोरांकडे एक पोलीस स्टेशन द्या म्हणावं मग पोर अभ्यास करतील पेपर देतील, पेप��� फुटले तर चौकशी करतील आणि मुख्यमंत्र्याकड पुरावे पण देतील...
@RRPSpeaks भरती वाढवणे नवीन भरती चा जाहिरात काढा हे मुद्दा विसरले आज 65000 जागा निघणार होत्या 2026 मध्ये
प्रत्यक्षात MPSC GROUP-C 2026 मध्ये मात्र 5077
नगर पारिषद गट क , गट ड
जलसंपदा विभाग गट क , गट ड
आरोग्य विभाग गट क , गट ड
जिल्हा पारिषद गट क , गट ड
जिल्हा न्यायालय गट क , गट ड
मा. फडणवीस साहेब,
आतापर्यंत राज्यात अनेक प्रकरणात SIT स्थापन झाल्या, खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, संतोष देशमुख प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, भंडारा बलात्कार प्रकरण, सुशांतसिंग राजपूत प्रकरण अशी असंख्य प्रकरणे आहेत ज्यामध्ये SIT स्थापन तर झाली पण त्याचं पुढं काय झालं, काय तपास केला? याचा कुणालाच काही ताळमेळ नाही. त्यामुळं MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT नेमणं म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार असून ही बाब विद्यार्थ्यांनाही मान्य आहे.
आपल्याला विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर तत्काळ राज्य��ाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्याची विनंती सरकारने करावी. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाली तर कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांना निलंबित करू शकतात. ही प्रक्रिया फारच कठीण वाटत असेल तर मित्राला राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा. मित्राचा सल्लावजा शब्द ते नक्कीच खाली पडू देणार नाहीत.
@Dev_Fadnavis
#MPSC #MPSCPaperLeak
#StudentsDemandJustice
CM साहेब, MPSC ने पोरांचा खेळ मांडला आहे त्याबद्दल त्यांना तुमच्या प्रेमळ 🤬 भाषेत समज द्या.. MPSC च्या परीक्षा वेळेवर घ्यायची लायकी नसेल पूर्ण बरखास्त करा, पोरांची वर्षे का वाया घालवत आहात , याची पोरं श्रीमंत बापाची आहेत.. आम्ही नाहीत
@CMOMaharashtra
https://t.co/JB40IbDmHN हे हॉटेल वाले mpsc च्या मुलावर मुले मोठे झाले.. असली lafdi... Mpsc upsc exam area धुमाकूळ असलेल्या हॉटेल ,कॅफे चहा वाल्याचा. सदाशिव नारायण पेठ sb road Gokhale नगर , सिंहगड .. पोलिस यांनी लक्ष द्यावे...@FutureMpsc12@Mpsc_Andolan
साहेब आपला बिंदू नामावलीचा जो प्रश्न आहे तो अगोदर मार्गी लावा नाहीतर प्रत्येक नोकर भरती मध्ये आपल्या समाजाचे आतापर्यंत जे नुकसान होत आहे ते अजून चालूच राहील
@GopichandP_MLA