Respected @PawarSpeaks Saheb, please help us! Postpone MPSC Mains 2026 (from 3 Oct) until new question papers are set with strict security. CM promised no exams without overhauling systems after the Drug Inspector leak. We urgently seek your intervention! #MPSC
पे��रफुटी प्रकरणाची सखोल चौकशीशिवाय कोणतीही परीक्षा घेणार नाही ह्या cm@Dev_Fadnavis साहेबांच्या आश्वासांबद्दल ऋषी गांगुर्डे सोडले तर शिष्टमंडळातील कोणीच मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीये.ह्याचा अर्थ काय समजायचा CM भेट म्हणजे.फोटोपुरती कार्यशाळा होती का?
#MPSC #FairRajysevaMains2026
आदरणीय पवार साहेब (@PawarSpeaks),
जेव्हा महाराष्ट्रातील तरुणांवर सं��ट आले, आपण आधारवड ठरला आहात. आज राज्यसेवा मुख्य २०२६ च्या घाईमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलावे आणि परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा
@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis Why exception only for MPSC Mains 2026 when other exams postponed? As per your assurance, please postpone Mains till transparency, restructuring & V Radha Committee report. First Integrity, Then Exam.
#FairRajyasevaMains2026
@CMOMaharashtra@mpsc_office @Dev_Fadnavi Why exception only for MPSC Mains 2026 when other exams postponed? As per your assurance, please postpone Mains till transparency, restructuring & V Radha Committee report. First Integrity, Then Exam. #PostponeMPSCMains2026
Why such haste to conduct an exam which is already in suspicion?
MPSC has a history of postponing exams for trivial reasons and when such serious discrepancies are found regarding the sanctity of question papers why play with future of innocent students?
#FairRajyasevaMains2026
"विलंबित न्याय हा नाकारलेल्या न्यायासारखा असतो." मा. CM @Dev_Fadnavis जी, पारदर्शक परीक्षेसाठी आज आपल्या संवेदनशील प्रशासनाची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण आजच घ्यावा!#mpsc
पेपरफुटीच्या शंकेत परीक्षा कशासाठी?
आधी सखोल चौकशी, नव्या सुरक्षित प्रश्नपत्रिका आणि राधा समितीच्या शिफार��ींची
अंमलबजावणी व्हावी!
उशीर झाला तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पूर्णपणे निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणातच झाली पाहिजे!
#MPSC #FairRajyasevaMains2026
WORDS MUST MEET ACTION
Student welfare topmost priority- CMO
Then plz give us 1)Transparent Process with new question paper
2) Postponement of Rajyaseva Mains 2026.Sincere efforts deserve level playing field, nt anxiety.
Stand with Maharashtra’s future
#FairRajyasevaMains2026