@RahulGandhi उत्तप्रदेश में अखिलेश यादव ने पुरानी पेंशन का सबसे बड़ा दाव खेल दिया है..
कांग्रेस के पास भी बहुत बडा मौका है।
कांग्रेस राजस्थान,छतीसगढ,झारखंड,महाराष्ट्र में पुरानी पेंशन लागू कर दे तो उप्र,पंजाब,उत्तराखंड,गोवा इन राज्यों में एक झटके में पूरा चुनावी गणित बदल जाएगा।
@RahulGandhi
तातडीने आवश्यक आहे!!
पृथ्वीराज अर्जुन भोसले यास तातडीने #लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे आहे.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. सध्या एक नंबर वर नाव आहे. फक्त डोनर मिळणे आवश्यक आहे.
रक्तगट A+
मोबाईल नंबर : +919503457418
मान.आमदार डॉ.सुधीर तांबे साहेब मग हे काय आहे.?आपली ही लक्षवेधी फक्त 2005पूर्वीच्या शिक्षकांसाठीच का आहे.?
2005नंतर च्या कर्मचाऱ्यांसाठी लक्षवेधी का नाही?असा दुटप्पीपणा का?आमच्या आंदोलनात भेटी द्यायच्या आणि विधानपरिषदेत वेगळच करायच?
@DrSudhir_Tambe#लक्षवेधीत_बदल_करा@saamTVnews
@PK_0077@mieknathshinde साहेब आपण सुद्धा दडपशाहीला समर्थन देत आहेत का?
#पेंशन_मार्च मुलुंड नाक्यावर अडवले गेले आहे, महिला देखील आहेत,शांतीपूर्वक आंदोलन करत मुक्काम ठिकाणी जाणार होते, आता मधेच अडवल्याने रात्री मुक्काम कुठे करावा?कृपा करून police प्रशासनला आपण आदेश द्यावे ही विनंती
बहुत२धन्यवाद अबु आझमी जी🙏🙏
#पेन्शन_मार्च को लेकर 3दिन पहले हमने आपको ज्ञापन सोपा था,जिसपर आपने आज महाराष्ट्र विधानसभा में आवाज उठाई।हमारा पेन्शन मार्च जारी हैं।हजारों की संख्या में हम मुंबई की ओर कूच कर रहे हैं।
#संघर्ष जारी हैं✊
@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks
४ ऑक्टोबर २०२१ ला झालेल्या बैठकीत जुन्या पेन्शन संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. @DesaiShambhuraj धन्यवाद साहेब. आपण लवकर निर्णय घ्याऊन कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय सोडवावा ही विनंती.