होय, प्रत्येक #स्त्री आमच्या देवघरातील देवताच आहे. काल, आज आणि उद्याही...
माझ्या रक्तसंबंधातील जरी आरोपी असता तरीही माझी प्रतिक्रिया हीच.
होय, #पायल च्या बाबतीतले कारणे जातीविषयक असले तरीही #JusticeForPayal व्हायलाच पाहिजे.
#Worst than the worst services of @Olacabs .
Each n every driver partner asking for cash payments and cancelling rides. Ola app charging a cancellation fees. Customer care executives are so helpless, that they could not waive it off.
I recommend NOT to take ride from #Ola
जय हरी।#मराठा गरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या पोरांना आरक्षणरुपी न्याय मिळवण्यासाठी बरोबरी करून निवेदन द्या की आम्ही 70 वर्ष कधी बरोबरी केली नाही एवढं लक्षात असू द्या #मराठाआरक्षण#पुणे
आज मी महारुद्र मंगनाळेंच्या तीन पुस्तकांबद्दल लिहिलं. मी शक्यतो नव्या लेखकांबद्दल, पुस्तकांबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतोय. दर गुरुवारी एका पुस्तकावर लिहिण्याचा बेत आहे. लिहिण्यासाठी वाचूया, वाचण्यासाठी लिहित राहू. #वाचनप्रेरणादिन@LetsReadIndia
https://t.co/fAV9KxZRuH
मित्रांनो अतिवृष्टी वर व्यक्त व्हा, बऱ्याच जनांचे लिखान ईथे चांगले आहे शेतकऱ्याच्या व्यथा शब्दात मांडा. फड़नविस मुख्यमंत्री असता तर तुम्हीं ढिगाने पोस्ट टाकल्या असत्या पक्ष बाजुला ठेवा सर्वच शेतकरी बागायतदार नाहित. मराठवाड्याची अवस्था तर न सांगितलेलीच बरी😢
शेतकऱ्याचे मरणच आहे..!
जात,धर्म, वंश, प्रांत, नेता, नट-नटी, क्रिकेटर, राजकीय पक्ष,राजकारण यांच्यासाठी बेंबीच्या देठापासून भांडणारी पोरं स्वतःच्या बापाच्या हक्कांसाठी कधी बोलणार आहेत❓
यावर एखादा ट्रेंड का होत नाही?
मी बोलणार माझ्या बापासाठी! आणि आपण?
#अतिवृष्टी नुकसानभरपाई द्या माय बाप सरकार!
#शेतकरी
ही दृश्य बघतांना तुमच्या संवेदनशील मनाला त्रास होत नसेल तर तुम्ही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत. यानंतरही जर तुम्हांला मेट्रोचं स्थलांतर आवश्यक वाटत असेल तर तुमच्या विकसनशील मेंदुला बुरशी लागली आहे..तो लगेच डस्टबीनमध्ये टाका. हे बघुन तुम्हांला तनिष्क आणि..👇
दिवाळीच्या आधी निसर्ग माझ्या शेतकऱ्याचं दिवाळ काढतोय..
पण ना मीडिया ना सरकार, कोणाला देणंघेणं नाही..
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks लवकरात लवकर ��ला दुष्काळ जाहीर करून खचलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा.
#शेतकरी_वाचवा
Technical artist Ryan James Smith created this accurate render of a black hole using Unreal Engine. 🧐
Find out more about this impressive visual at https://t.co/bYonsXLe3p
📸 Ryan James Smith / Twitter
#Engineering
"मराठा आरक्षणांतर्गत(एसईबीसी) भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात" अशी मागणी राज्याचे उपमुख्यंमत्री @AjitPawarSpeaks दादांची भेट घेऊन आज केली.
मागच्या आठवड्यात एकरात ज्वारीची पेरणी केली..
आधी रोटर मारला- २००० रु प्रति एकर
काकरणी अन पेरणी- 700 रु प्रतितास..
असं अडीच तास, एकूण- 1750
बाकी बी, शा��ीरिक मेहनत वेगळीच..
दुसऱ्या दिवशीपासून तुफान पाऊस.
बी सहित माती सुद्धा वाहून गेली.
काय करायचं😓😔
#शेतकऱ्यांच्या_व्यथा