तांत्रिक संवर्गासाठी #Objective पॅटर्न लागू करताना वेळेची अट नव्हती, मग इतर संवर्गांसाठीच वेळेचा आग्रह का? हा दुजाभाव कशासाठी?
आमच्या स्पष्ट मागण्या:
१. २०२७ पासून सर्व MPSC परीक्षांमध्ये #Objective पॅटर्न लागू करण्याबाबत ठोस निर्णय जाहीर करा.
२. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२३ मधील मूल्यमापनातील कथित अनियमितता, उत्तरपत्रिकांवरील गुणांकनातील तफावत आणि उमेदवारांनी सादर केलेल्या पुराव्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करा.
३. २०२१ पासूनच्या सर्व MPSC परीक्षांची चौकशी करा. निवडक परीक्षांपुरती चौकशी मर्यादित का, याचे स्पष्टीकरण द्या.
४. च���कशी आयोगासमोर सादर केलेल्या पुराव्यांचा विचार झाला का, याचा तपशील सार्वजनिक करा आणि दोषींवर कारवाई करा.
५. परीक्षा पद्धती, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट नियमावली जाहीर करा.
विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागू नये; व्यवस्थेनेच त्यांचा विश्वास संपादन करावा.
@INCHarshsapkal @INCMaharashtra @Mpsc_office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Mpsc_Andolan
#MPSC #ObjectivePattern #MES2023 #स्पर्धापरीक्षा #विद्यार्थीन्याय
परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासा���ी आणि गैरव्यहरास आळा तेव्हाच घालता येईल जेव्हा परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमीत असेल आणि त्यासाठी Mpsc च्या सर्व मुख्य परिक्षा ह्या objective पद्धतीने घेण्यात याव्यात💯🔥
#Objective2027
Objective असो वा Descriptive, विद्यार्थी आपलेच आहेत!
2022-23 मध्ये जेव्हा मी Objective पॅटर्नसाठी आंदोलन करत होतो, तेव्हा Descriptive पॅटर्नची मागणी करणारे विद्यार्थीही माझ्या संपर्कात होते. आम्ही कधीही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला नाही. दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या समजून घेतल्या.
आज पुन्हा Objective पॅटर्नची मागणी होत असेल आणि स्वतः माननीय मुख्य��ंत्र्यांनी हा विषय V. Radha सम��तीसमोर मांडण्याची भूमिका घेतली असेल, तर दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांना आपापली भूमिका मांडू द्या. समिती काय निर्णय घेते, हे पाहूया.
मात्र, Descriptive चे क्लास चालवणारे काही स्वयंघोषित " चाणक्य" थेट समोर येऊन, “आम्ही V. Radha यांच्या संपर्कात आहोत, आम्ही हे करू, ते करू,” अशा प्रकारची भाषा वापरून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर हा प्रकार नैतिकतेला धरून नाही.
क्लासचालकांनी स्वतःच्या व्यावसायिक हितासाठी विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये हस्तक्षेप करू नये. कोणाच्या संपर्कात असल्याचा दावा करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर दबाव आणता येईल, अशा भ्रमात राहू नका.
अणि मग तस होणारच असेल तर सौ सोनार की, एक लोहार की!
आमच्यासाठी Objective आणि Descriptive या दोन्ही बाजूंचे विद्यार्थी समान आहेत. दोघांच्याही भावना आहेत, दोघांच्याही मागण्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडू ��्या. समितीला स्वतंत्रपणे निर्णय घेऊ द्या.
ही विनंती समजा, सूचना समजा किंवा इशारा ��मजा; पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नात अनावश्यक हस्तक्षेप करू नका.
विद्यार्थ्यांचा लढा विद्यार्थ्यांनाच लढू द्या. त्यांच्या भविष्याचा निर्णय क्लासचालकांच्या दबावातून नव्हे, तर विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्ता आणि पारदर्शक प्रक्रियेच्या आधारे झाला पाहिजे!
#MPSC #ObjectivePattern #DescriptivePattern
@Dev_Fadnavis @VRadhaIAS
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@vishwajeetkadam @satejp
मी समितीच्या संपर्कात आहे याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कायम राहावा म्हणून समितीवर दबाव टाकण्यात येत आहे का? Lobbying करण्यात येत आहे का? यामागील सत्यता आयोगाने तपासून पहावी ही विनंती.
@Objective2027@Nikhil_A_Patil@RRPSpeaks@mpsc_office#mpsc
असणाऱ्या पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स 🤡🤡🤡
👉कंबाईन Group B 2025 ➡️ 90 😳
(पेपर तारीख 4 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group C 2025➡️ 44
(पेपर तारीख 11 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group B 2026➡️ 49.25
अरे काय लावलाय
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office
काही पण झालं तर Group B 2025 परीक्षा रद्द झालीच पाहिजे
फडणवीस साहेब खरंच काहीपण व्हायला पाहिजे होते पण पेपरफुटी नको होती
@Nikhil_A_Patil
भावा बोल ना आता ह्यावर की मूग गिळून गप्प बसला
@RRPSpeaks
फक्त दादा आहेत म्हणून आम्ही आहोत
एमपीएससीच्या एकूण ६ मुख्य परीक्षा दिलेला विद्यार्थी — ज्यामध्ये ४ परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) पॅटर्ननुसार आणि २ परीक्षा (२०२५ व २०२६) वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्ननुसार . तसेच, यात आलेल्या सर्व अडचणी...
राजीनाम्याला आमचा विरोध अजिबात नाहीच, पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही ���ागणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे!
OBJECTIVE 2027 🔥 🎯
@EA_OfficialMH @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis