मूलतः OBJECTIVE पॅटर्न हा मा. माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण सरांचा आहे. त्यांनी हा पॅटर्न आणण्यासाठी श्री. सुधीर ठाकरे सरांची नेमणूक केली आणि कित्येक विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदांवर गेले. ती स्थिरता परीक्षेत टिकवून ठेवायची असेल तर एकच उपाय आहे: ऑब्जेक्टिव्ह २०२७.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC
कोचिंग माफियांना आता कळून चुकले आहे की ज्या नवीन युवा विद्यार्थ्यांना ते फसवत होते, त्यांनासुद्धा परिस्थिती समजली आहे आणि तेसुद्धा आता 'OBJECTIVE'च्याच बाजूने बोलू लागले आहेत. तसेच आमच्या बाजूने निखिल दादा पाटलांसारखे एक विश्वासू युवा नेतृत्व उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना हे समजले आहे की आता जवळपास OBJECTIVE होण्यातच जमा आहे. पण आता ते नवीन नॅरेटिव्ह (अफवा) पसरवत आहेत की आम्हाला 'कूलिंग ऑफ पीरियड' द्या, लगेच २०२७ ला लागू करू नका.
तर त्यांना सांगतो, तुम्ही नेहमी त्या UPSC चे दाखले देता ना? तर UPSC ने जेव्हा जेव्हा अभ्यासक्रम बदलला किंवा आधी जे २ ऑप्शनल होते त्यातील एक रद्द केला, किंवा CSAT फक्त क्वालिफाइंग केला, तेव्हा त्यांनी कोणता कूलिंग ऑफ पीरियड दिला नव्हता! आणि MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आधी एकच २०० प्रश्नांचा पेपर व्हायचा (ज्यात १५० प्रश्न GS आणि ५० प्रश्न C-SAT असायचे), तेव्हा त्यांनी अचानक २ पेपर केले—पेपर १ (GS) आणि पेपर २ (C-SAT).
त्यामुळे आता २०२७ पासूनच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होण्यात विद्यार्थ्यांचे हित आहे.
@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@yogsara
@Adavait30619 परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि गैरव्यहरास आळा तेव्हाच घालता येईल जेव्हा परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमीत असेल आणि त्यासाठी Mpsc च्या सर्व मुख्य परिक्षा ह्या objective पद्धतीने घेण्यात याव्यात
@Dhananjay4INC परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि गैरव्यहरास आळा तेव्हाच घालता येईल जेव्हा परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमीत असेल आणि त्यासाठी Mpsc च्या सर्व मुख्य परिक्षा ह्या objective पद्धतीने घेण्यात याव्यात
#Objective2027 पासूनच व्हाव्यात हीच अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भावना आहे..तरच त्या पारदर्शक, दोष आणि वादरहीत होतील..कृपया आपण प्रयत्न करावा धन्यवाद!!
Objective झाल्यास मुले CM साहेबांना डोक्यावर घेऊन नाचतील...
प्रस्तुत परिस्तिथी पाहता Objective मध्येच सर्वांचे भले आहे🙏
Objective मध्ये कुठे ही भेदभाव नाही,सर्वांना समान न्याय देते,मानवी हस्तक्षेप नाही.
पहिल्याच discriptive मध्ये सर्व पेपर रिचेकिंग,मार्क कमी जास्त केले
वरील सर्व गोष्टी देवाभाऊ व v राधा मॅडम यांना समजली आहे म्हणून objective 2027 पासून होणारच
@Dev_Fadnavis@VRadhaIAS#objective
निपक्ष पारदर्शक मूल्यांकन असलेली MPSC राज्यसेवेची परीक्षा Objective पॅटर्नच असावी
ज्यामुळे सर्वांना समान संधी आणि कष्टाळू अभ्यासू मुलांना प्राधान्य मिळेल
तपासणाऱ्याचे आकलन व मतावर असणारी
वशिलेबाजी अपारदर्शक मूल्यांकनात गोंधळ असणारी Descreptiveवर्णनात्मक नको
विश्वास Objective