बळीराजासाठी हॅशटॅग चालवावा लागतो सरकार चे कान आणी डोळे उघडण्यासाठी. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं?
स्वतः देशाचे पंतप्रधान फोन वर चर्चा करून मदत करू म्हणून सांगत आहेत. पण आमचा निष्क्रिय मुख्यमंत्री बॉलिवूड वाचवण्यात मग्न आहे.
#priority#ओला_दुष्काळ
100% crop loss in Maharashtra due to the returning monsoon.
@pmfby can you take update from your regional center.
Please give 100% assured price of insured farm land and help farmers
#ओला_दुष्काळ@nstomar@narendramodi#pmfby
सरकारने शेतकरी बांधवांसाठी कायमस्वरूपी 24 तास उपलब्ध असणारी "बळिराजा" हेल्पलाईन चालू करावी. यात शेती संदर्भात सगळी माहिती द्यावी, तसेच शेतकऱ्यांना वैयक्तिक मदतीसाठी तज्ञ समुपदेशक नेमावे व विशेष आवाहन ही