प्राध्यापकभरती प्रलंबित ठेवून हजारो उच्चविद्याविभूषित पात्रताधारकांच्या आयुष्यात अंधार करणाऱ्या महाविकास आघाडी सरकार व उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा जाहीर निषेध!
आमची दिवाळी!काळी दिवाळी!⚫⚫⚫
प्राध्यापक भरती तात्काळ सुरू करा
@PawarSpeaks@OfficeofUT@AjitPawarSpeaks@samant_uday
भिकार मानसिकता,मजोरडी प्रव���त्ती व दूरदृष्टीचा अभाव ही लक्षणे एकत्र आल्यावर निर्णय घेतले जातात.तुम्ही गंडवू पाहत आहात ते उच्च शिक्षित आहेत याचे भान ठेवा.@AjitPawarSpeaks @samant_udayसाहेब प्राध्यापक भरती शिवाय कोणताही पर्याय पुरेसा नाही असले बालिश उपायाने कुणीही हुरळून जाणार नाही
https://t.co/6ioVoleBWN
या महाभकास आघाडीचे अंतिम ध्येय हेच आहे का? उच्च शिक्षण बंद करूनच @samant_uday सामंत थांबतील असे दिसत आहे.
@AjitPawarSpeaks आपले डोळे उघडे पर्यंत सर्व संपून जाईल वेळीच जागे व्हा
प्राध्यापक भरती सुरू करा. नाहीतर खुर्ची खाली करा.
@OfficeofUT@PawarSpeaks
@samant_uday मुळात तासिका तत्व हे धोरणच अन्यायकारक आहे. फक्त शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नाही तर आपल्या राष्ट्रीय भविष्यासाठी सुद्धा. अशी धोरणं तात्पुरती मलमपट्टी असते. तुम्ही दीर्घकालीन उपाययोजना कधी करणार आहात? किमान तसा विचार तरी करणार आहात का?
@samant_uday सर आपण मागे बोलले होते सिएचबी तासिका तास हा 45 मिनीटे असून तो ग्राहय धरला जाईल व त्याप्रमाणे वेतन दिले जाईल पण आता तासिका मानधन वाढ करून 45 मिनिट उल्लेख न करता प्रति तास असा केला त���यामुळे आमचे पुन्हा पैसे कमी करून अन्याय करत आहात आपणास विनंती आहे की तास व तासिका दुरुस्ती करावी.
@samant_uday पात्रत��� धारकांचा अंत पाहण्यात आनंद वाटत असेल तुम्हाला..
पदभरती चा निर्णय घ्या लवकर आणि सांगा.... महविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला म्हणून...
राहिला विषय या GR चा.... सांगने एक आणि करणे एक हा तर धर्मच तुमचा...
फसवा GR काढून तीर नाही मारलात.... महाभकास बिघाडी👎👎👎
@samant_uday आपण स्वतः बोललेल्या शब्दावर ठाम राहत नसाल, शब्द पाळत नसाल तर तथाकथित 'माने समिती' निव्वळ फार्स असणार आहे असे दिसते.
फसवणुकीचे धोरण बं�� करा.
पूर्णवेळ प्राध्यापक भरती सुरू करा.
@samant_uday "तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा जो शासनाने आज निर्णय जारी केलेला आहे. तो शासन निर्णय म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. तास आणि तासिका हा घोळ पुन्हा कायम ठेवलेला आहे. शासनाच्या या अर्धवट निर्णयाचा जाहीर निषेध...!!!"
आदरणीय अजितदादा, @AjitPawarSpeaks@PBLAAndolan आम्ही सेट/ नेट व पीएच.डी. पात्रताधारक प्राध्यापक पद भरतीची वाट पाहतोय. ही दिवाळी आम्हां पात्रताधारकांच्या आयुष्यात तेंव्हाच आनंद व प्रकाश घेवून येईल जेंव्हा आपण प्राध्यापक भरत��चा शासन निर्णय जाहीर कराल. @samant_uday
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाने आज निर्णय जारी केलेला आहे. तो शासन निर्णय म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. तास आणि तासिका हा घोळ पुन्हा कायम ठेवलेला आहे. शासनाच्या अर्धवट निर्णयाचा जाहीर निषेध...!!! @samant_uday@AjitPawarSpeaks@OfficeofUT@PBLAAndolan