आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण सभागृहात बोलले होते की #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नावर आठ ते दहा दिवसांत बैठक घेऊन निर्णय देऊ. साहेब आम्ही खूप आशे��े आपल्याकडे पाहत आहोत आम्हाला न्याय द्या.
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.
@kdhavse
@MySarkarnama
@News18lokmat
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब शासन हे जनतेला न्याय देणारे असले पाहिजे,आंदोलन करून आम्ही कि��्येक वेळा आमची मागणी आपल्या समोर ठेवली पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण यावेळी महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय झाल्या शिवाय माघार नाही.
@Pankajamunde
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,आज ट्विटर वर देशात संगणकपरिचालक हा हॅशटॅग न 1 वर आहे,तुम्ही निर्णय दिल्यावर तुमच्या अभिनंदनाचा हॅशटॅग हा जगात टेंडिंग ला क्रमांक 1 व संगणकपरिचालक ठेवतील.
#��ंगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@CMOMaharashtra@Pankajamunde
साहेब किती दिवस संगणक परिचालक रात्रदिवस काम करून डिजिटल महाराष्ट्र घडऊन तुमच्या हातात पुरस्कार देणार?मागील 7 वर��ष केलेल्या प्रामाणिक कामाची पावती म्हणून आय टी महामंडळात संगणक परिचालकांना नियुक्ती द्या #संगणकपरिचालक
मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी. येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत. संगणकपरीचालकांचा विजय असो
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis
आवाज कोणाचा-संगणक परिचलकांचा
काम केल पोरांनी-पगार नेला चोरांनी
खरच साहेब आम्ही रात्रंदिवस काम करतो आणि यातही कंपनी पगार खाते. आमच्या कामाचा ���ोबदला वेळ��वर मिळत नाही म्हणून आम्ही आमचा अधिकारासाठी मुबई सोडणार नाही
#संगणकपरिचालक हे पद नीच्छित होईपर्यंत.
सेवा की भ्रष्टाचार
जादा चार्जेस एक ग्रामपंचायत 6000/- प्रती महिना
अशा सुमारे 25000 ग्रामपंचायत
6000*25000
150000000
पंधरा कोट प्रती महिना
150000000*12 महिने
सुमारे 1800000000
180 कोटी एका वर्षांचे चार्जेस
व्वा रे डिजिटल सेवा
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले संगणक परिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती द्या ह���च एकमेव मागणी #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाण�� कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री साहेब आजवर दिलेल्या अस्वासणाची विसर झाल्या मुळे संपूर्ण राज्यातील संगणक परिचालकांना माहिती तंत्रज्ञान (IT)महामंडळ मध्ये सामावून घेऊन न्याय द्यावा.
संगणक परिचालक
एकच चर्चा मुंबई मोर्चा
@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे. अनेक कामे करून डिजिटल महारा��्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde