महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.
तीव्र आंदोलन सुरू.
आपण मध्यस्थी करून तोडगा काढावा. @Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलनसुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल नवी दिल्ली येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
@OfficeOfDevendra
@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
कुरुक्षेत्र ���ेथे नुकत्याच पार पडलेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत नियंत्रण मंडळ क्रीडा स्पर्धा - २०२४ मध्ये टेबल टेनिस खेळात महावितरणच्या महिला संघाने रौप्य पदक पटकावले. या संघात स्नेहल बढे, मनिषा उबाळे, अश्विनी शिंदे व अमृता गुरव यांचा समावेश होता.
#MSEDCL #ProudMoment
जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील अमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंप���ीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. १/६
जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातर्गत ग्रामीण व शहर मंडळ कार्यालयात स्वागत सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. १/२
आदिवासी समाजाच्या अभियंत्याला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या व मुस्लिम अभियंत्याला वैद्यकीय कारणास्तव दुबईला गेले असतातो देशद्रोही आहे संबोधणाऱ्या व सर्व शहरी अभियंताचे मानसीक खाच्चिकरण करणाऱ्या भ्रष्ट कार्यकारी अभियंता श्री जनार्दन चव्हाण यांना त्वरित निलंबित करावे.@cmdmsedcl@msedcl
महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर - चंद्रपूर - गोंदिया परिमंडलातील (बॅडमिंटन) महिला संघ या खेळात रितीका नायडू, विणा सगदेव, प्रणाली गायकी, मनिषा चौकसे यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
#MSEDCL#महावितरण_राज्यस्तरीय_क्रीडा_स्पर्धा२३२४