कृषी विद्यापीठाच्या परीक्षा पूर्वनियोजित पध्दतीनेच व्हाव���यात : अभाविप
दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी शासन परिपत्रक क्र.कृषिवि-३७२१/प्र.क्र.१४३/७- नुसार आदेश क्र.बासाकोकृवि/आस्था/अ-१/७८५५/२०२१ हा दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी काढला आहे.
@ABVPKonkan @ABVPVoice
1/1+
ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️
@dadajibhuse@samant_uday@RRPSpeaks
#onlineexamfordapoli
GR मधील २व५ क्रमंका मुद्द्या नुसार विद्यार्थ्यानं ऑनलाईन परीक्षेचा हक्क आहे. मग विद्यापीठाची मनमानी का?दर वेळेस शेतकरी व शेतकरीपुत्रच का?आमची चुकी एवढीच ��ी आम्ही शेतकरी?महाविकास आघाडी विषय मार्गी लावेल अशी अपेक्षा
@dadabhuse
@CMOMaharashtra
@supriya_sule