मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसे��ा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी करत आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi @kcvenugopalmp @chennithala @varunchoudhary2 @kharge @INCIndia
नुकताच #WRD#CEA चा रिझल्ट लागला आहे आणि त्यात काही toppers हे बाकीच्या exam मधे ३०हजार ते ४०हजार RANK घेतला आहे.तर हा योगायोग म्हणावा का तलाठी , PWD, WCD व इतर सरळसेवा परीक्षा मधील झालेल्या घोटाळ्या सार���ा घोटाळा आहे.हे आता सरकारनेच आम्हाला समजाऊन सांगितलं पाहिजे.३०लाखरेटआहेम्हणे
तुमच्या विभागात एवढा मोठा गैरप्रकार झाला आहे,आतापर��यंत १० जणांना अटक केली आहे. एका सेंटर वर निदर्शनास आले आहे, अशे अनेक प्रकार विविध सेंटर वर नक्कीच घडले आहेत.
कृपया परीक्षा रद्द करा ,पुन्हा घ्या 🙏
प्रतिक्रिया द्या !
#WCD_Reexam
@CMOMaharashtra
तुमच्या विभागात एवढा मोठा गैरप्रकार झा���ा आहे,आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. एका सेंटर वर निदर्शनास आले आहे, अशे अनेक प्रकार विविध सेंटर वर नक्कीच घडले आहेत.
कृपया परीक्षा रद्द करा ,पुन्हा घ्या 🙏
प्रतिक्रिया द्या !
#WCD_Reexam
@CMOMaharashtra
#WCD_SCAM
आम्ही तयार आहोत या सरकार विरोधात लढायला, आमचा लढा सुरू राहील. मुलांसाठी हे सरकार अनुकूल नाही आहे. या सरकार ला येणाऱ्या काळात मुलांची एकता काय असते हे दिसून येईल. एवढे पुरावे देऊन सुद्धा मंत्री आणि अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. @NANA_PATOLE@NCPspeaks
#WCD_Reexam
फक्त एकाच सेंटर वर पुरावे सापडले याचा अर्थ असं होतं नाही की बाकीच्या सेंटर वर परीक्षा सुरळीत झाल्या.
खरंतर असं म्हणाले पाहिजे की जर एका ठिकाणी हा गोंधळ झाला तर बाकीच्या सेंटर वर पण गोंधळ झाला असेल. त्यामुळे परीक्षा तर कॅन्सल झालीच पाहिजे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@mieknathshinde जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगि��ी देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@mieknathshinde जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास पर���क्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
#SSC_GD ची परीक्षा पार पडल्यानंतर # 9-11 मार्च ला जलसंधारण विभागाच्या #WCD_WCO परीक्षेसाठी #TCS_ION चे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ शकतात.मग खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा का एवढा अट्टाहास? नम्र विनंती आहे की मागणीचा विचार व्हावा 🙏
@CMOMaharashtra@SanjayDRathods
#WCD
जलसंधारण विभागाने गट ब सारख्���ा पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका.
@CMOMaharashtra
@SanjayDRathods
जलसंधारण विभागाने ग��� ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा
@SanjayDRathods
@CMOMaharashtra