They’re killing the soul of Kavesar Lake. 💔
TMC is uprooting naturally grown lotus — our National Flower in the name of beautification.
This is not development, it’s destruction.
Let the lotus live. Let nature stay wild.
#NationalFlowerInDanger@TMCaTweetAway#SaveKavesarLake
@TMCaTweetAway@TheGreatGruhini as a horticulturist — this is a wetland, not a garden.
Planting 1000+ of the same species creates monoculture, which weakens the ecosystem.
Wetlands need native, diverse plants to support real biodiversity.
विचारधारा वगैरे आता विसरायला हवं. यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार आहेत; किंबहुना त्या आर्थिक ताकदीवरच लढल्या जातील, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याचा आर्थिक पुरवठा मजबूत तोच निवडणुकीत टिकेल. आता शिव, फुले, शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र फक्त बोलण्यापुरताच उरलाय.
Floods are ravaging several parts of Maharashtra, and it’s our duty to stand by the affected communities. Urging the government to expedite relief efforts and ensure safety measures for all. Together, we can overcome this crisis. #MaharashtraFloods#NCPForPeople
Rising unemployment in Maharashtra is a serious issue that needs immediate attention. Our youth deserve the right direction and opportunities to build a brighter future. It’s time for the government to take concrete action. #YouthEmpowerment#MaharashtraNeedsChange
"राज्यात ढासळलेली कायदे व्यवस्था आणि यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करण्यात यावे,"अशी मागणी करत त्यासंदर्��ातील एक निवेदन
महाराष्ट्राचे राज्यपाल @maha_governor यांना आज देण्यात आले.
यावेळी मा.मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाणजी,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोलेजी,श्री.अतुल लोंढे,श्री.नसीम खान तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मेरी कुछ वक्त पहेलेही समाजवादी पार्टी के नेता एवं महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष अबू असीम आझमीजी से भ्रमणध्वनीवर बात हुई. मैने उनसै सिधा सवाल पुँछा की, मेरे कानो पे ये बात आयी है के आप समाजवादी पार्टी छोड रहे हो; तब उन्होने जबाब दिया," मेरे शरीर में जब तक जान है; मेरी साँसे जबतक चलेगी तब तक मै समाजवादी पार्टी नही छो��� सकता. मै उसूलवाला आदमी हूँ, मै ऐसा गंदा काम नही करूंगा." ये बात सुनकर मैने उनसे पुँछा, ये मै ट्वीट कर सकता हूँ? तब उन्होने कहाँ, तुरंत कर दिजीऐ, मेरे बारे में किसी के मन मे ऐसी गलत बात नही आनी छाहिये.
माझा मंदिर,मशीद,चर्चला विरोध नाही.मला या निरुपयोगी वाटत असल्या तरी सर्वांना स्वातंत्र्य आहे. असो.17Aprilला रामनवमी आहेच तर तीन महिने आधी का कार्यक्रम केला जातोय?भाजप समर्थकांना सुध्दा माहीते, इलेक्शनसाठी.भाजप हे डिफेंड करू शकत नाही.रामाचा वापर र��जकारणा साठी होतोय हे स्पष्ट दिसतंय