न्यू वीज कनेक्शन घेताना मिटरसाठी वेटिंग आहे.अनेकजण बाहेरून मिटर खरेदी करतात. तसें केल्यास महावितरण 850रु सूट देते.पण मिटर 17शेला खरेदी करावे लागते.ऑफिसला भरलेले पैसे 14 शे वेगळेच. पण LT कंपनीला यातून वगळलेले आहे.ते असेल तर पैसे दिले जात नाहीत.ग्राहकांना फटका बसतोय @Dev_Fadnavis
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना समज द्यावी, अन्यथा प्रशासकीय बातम्यासह कार्यक्रमावर बहिष्कार टाक. -कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन @CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@vijaykesarkar
पन्हाळगडाची ही अवस्था.. इतिहास जाणून-बुजून पुसला जातोय.... याकडे लक्ष द्यावे... मुले दोन वर्षे परवानगी मागत आहेत बुरुज बांधण्याची...मात्र मिळत नाही,पण पर्यटनासाठी सात महिन्यात खचलेला रस्ता सुरू झाला. #पन्हाळगडवाचवा@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji
कोल्हापूर; काल मध्यरात्रीच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहत येथे मानवी वस्तीत गवारेडयाने दर्शन दिले. वनविभागाने याला नैसर्गिक अधिवासात परत घालवण्यासाठी प्रयत्न करावेत. @ben_ifs@satejp