Employees Union of 350 people working in MNC called Rieter Ind PVT Ltd. Committed to address Labour issues regarding their Health, Safety, Economic growth.
Our open letter to Respected PM Shri. @narendramodi ji is attached herewith. Sir please look into the matter and keep our Hopes alive that Labours and their interest are taken care of by our beloved Prime Minister of India. @LabourMinistry@CMOMaharashtra@PMOIndia@RieterLtd

सातारा येथील Reiter India Pvt. Ltd. या कंपनीतील कामगारांनी भेट घेऊन काम करत असताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मी त्यांना दिले.
@DrSureshKhade साहेब जनरल मोटर कामगारांना न्याय कधी देणार? आपण कंपनी मंत्री नाही कामगार मंत्री आहात आणि कामगार एक महिन्यापासून उपोषण करत आहे तरीही तुमचं लक्ष नाही मग कामगार कोणाकडे बघायचे? सांगा साहेब तुम्हीच कामगारांचं काय चुकलं? काय आम्ही कामगार म्हणून जन्म घेतला आमचा गुन्हा आहे का?
जनरल मोटर्सच्या कामगारांनी त्यांच्या काही मूलभूत मागण्यांसाठी साखळी उपोषण पुकारले आहे, त्यांची आज भेट घेतली.
गेले काही वर्षे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली कामगारांवर बंधने घालणे, त्यांचे हक्क हिरावणे, ��्यांना वेठीस धरण्याची यंत्रणा पुन्हा एकदा देशात डोके वर काढत आहे. देशात कामगारांची पिळवणूक केली जात आहे. जनरल मोटर्स कामगार याच व्यवस्थेचा शिकार झाले आहेत.
या देशात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या येतात. ज्या भागात कंपनी येते त्या भागात रोजगार उपलब्ध होईल, दळणवळणाची साधने येतील या अपेक्षेने आपण सर्वच आनंदी असतो. मात्र जेव्हा कंपनी सर्व काही दुसर्या कंपनीला विकून जाते, त्या��ेळी कंपनीच्या कामगारांच्या नोकरीवर गदा येते आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आज जनरल मोटर्सचे कामगार या दुर्दैवी परिस्थितीतून जात आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे कामगार विविध माध्यमातून लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहे. सरकार याकडे लक्ष देत नाही, कामगार मंत्री एककलमी निर्णय घेतात आणि या कामगारांना तोंड देता येत नाही म्हणून परस्पर निर्णय जाहीर करतात. हे अत्यंत अनाकलनीय आहे. मात्र या संकटाच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत खंबीर उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला पूर्ण सहकार्य करतील. मला विश्वास आहे की आदरणीय पवार साहेब यात लक्ष घालतील आणि आपली बाजू मांडतील.
@NCPspeaks @PawarSpeaks
@COVID1977494953 सर, महाराष्ट्र में जनरल मोटर्स Employee के ऊपर सरकार और जनरल मोटर्स कंपनी मिलकर अत्याचार करत रहे हैं|सब सिस्टीम मॅनेज करके संविधान और Employee right s को पैरो तेले कुचलने का साहस कर रहें हैं| आप इस पर थोडा ध्यान दिजीएं|@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@mieknathshinde लोकांनी पदवी दिली नाथांचा नाथ एकनाथ पण याच नाथांने स्कूल मध्ये जायच्या वयामध्ये मुलांना त्यांच्या वडिलांसोबत रस्त्या वर बसण्याची वेळ आणली. हीच का दिघे साहेबांची शिकवण. दिघे साहेब वरून पाहत असतील त्यांना किती वाईट वाटत असेल.
We employees of @RieterLtd India wid their families will go on HUNGER STRIKE frm tomorrow onwards before @CollectorSatara. This is came after inefficient government officials Although @mieknathshinde asked @CollectorSatara to intervene in his visit to 'DARE' bt he didn't work