@NewspressX Modi ji is good human being and the best primer minister ever after Shashtri ji, Indira ji & Atal ji.
He will continue to serve the nation as PM.
#जळगाव साठी काय Problem आहे ??
जर रेल्वेला आपल्या खासदार मॅडम @SmitaWagh_ यांनी मागणीचा पत्र दिला असता तर आपलाही थांबा मंजूर झाला असता
मॅडमला विनंती आहे की #जळगाव साठी रेल्वेला पत्र देऊन थांबे मंजूर करावेत
@Central_Railway@SmitaWagh_@Bjp4Maha_
आदरणीय खा. स्मिताताई
चाळीसगाव आणी पाचोरा स्टेशन ला प्रवासी संख्या जास्त असुन कोणत्याही स्पेशल ट्रेन ला थांबा दिला जात नाही. भुसावल ते नागपूर दरम्यान तालुक्याच्या स्टेशन ला थांबा दिला जातो.
पाचोरा आणी चाळीसगाव साठी रेल्वेसेवा बंद झाली आहे का?
@SmitaWagh_@mlamangeshbjp@KishorAppaPatil@GM_CRly
आदरणीय महोदय,
सप्रेम नमस्कार 🙏🏻
मध्य रेल्वे नवीन थांबे सोडा पण विशेष गाड्यांना सुद्धा चाळीसगाव, पाचोराला थांबा देत नाहीत.
आपणास विनंती आहे की तत्काळ थांबा मंजूर करावा.
- गेल्या 7 वर्षात पाचोराला कुठल्याच ट्रेनला थांबा नाही. 🙏🏻
@mlamangeshbjp दादा पुणे ते नागपूर नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली आहे तिला चाळीसगावला थांबा नाही. तरी त्या एक्सप्रेसला चाळीसगाव स्टॉप थांबा मिळवून द्यावा ही विनंती चाळीसगाव परिसरातील खूप सारे लोक पुण्यात कामानिमित्त राहत आहेतआहेत सदर विनंतीची नोंद घ्यावी ही विनंती दादासाहेब
@meedhulekar https://t.co/cP5VummKSO
नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे, तिला चाळीसगाव (+धुळे) जंक्शनवर थांबा देण्यात यावा. धुळे आणि जळगावच्या खासदारांनी ही मागणी मांडावी.
@mlamangeshbjp@Dev_Fadnavis दादा पुणे ते नागपूर नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली आहे तिला चाळीसगावला थांबा नाही तरी त्या एक्सप्रेसला चाळीसगाव स्टॉप थांबा मिळवून द्यावा ही विनंती चाळीसगाव परिसरातील खूप सारे लोक पुण्यात कामानिमित्त राहत आहेतआहेत सदर विनंतीची नोंद घ्यावी ही विनंती दादासाहेब