कोस्टल रोड चे खरे शिल्पकार मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेच.
महाराष्ट्राच्या विकासासाठी
ठाकरेंची शिवसेना पाहिजे...
@ShivSenaUBT_@AUThackeray
महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय!
जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे.
पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर...
मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच!
आपलं राज्य लूटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची... निर्लज्जपणाचा कळस गाठलाय!
पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे!
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
शिवसेना भवन येथे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे जी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले. ह्यावेळी शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
सालाबादप्रमाणे शिवसेना दिंडोशी विधानसभेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या #दिंडोशी मानाची दहीहंडी उत्सवात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 'भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक देशभक्तांना आदरांजली देण्यात आली.
@AUThackeray@prabhu_ankit
माजी मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब घरात बसून पुर परिस्थिती वर लक्ष ठेवून असायचे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब सुद्धा पुर परिस्थिती वर लक्ष ठेवून असायचे आणि आताचे मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे भेटी गाठी करण्यात,शक्तिप्रदर्शन करण्यात etc ....
आजकाल भाजप, शिंदे गट, मनसे, ईडी, सिबीआय, इन्कम टॅक्स, राज्यपाल, गोदी मिडिया, खोत,मेटे,पडळकर,आठवले,राणे, सोमैया हे सर्व एकत्र येऊन शिवसेनेला शह देण्याचं राजकारण करताना दिसतायेत.
पण त्यांना हे माहित नाही कि सध्या महाराष्ट्रात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे
"उद्धव बाळासाहेब ठाकरे"🚩
भाजप+शिंदेगट+मनसे+जानकर+मेटे+पडळकर+आठवले हे सर्व एकत्र येऊन #शिवसेनेला शह देण्याचं #राजकारण करताना दिसतंय
पण यांना हे माहित नाही कि सध्या #महाराष्ट्रात एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे उद्धव #बाळासाहेब ठाकरे
⛳️⛳️🔥🔥
#ठाकरे साहेब जे जनतेसाठी लढत होते.
#फडणवीस फक्त सत्ता आणि खुर्चीचा मोह.
#शिंदे संपूर्ण महाराष्ट्राला अतिवृष्टीच्या तडाखा बसलेला असताना फोडाफोडीच्या आणि निवडणूकीच्या राजकारणात व्यस्त.
@OfficeofUT@AUThackeray