@mybmc@Tukaram_IndIAS विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ का?
२४ ऑक्टोबर रोजी आमदार दिलीप लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गादेवी शर्मा मराठी मनपा शाळेत टिफिन, पाण्याच्या केक व चॉकलेट वाटप!
मनपाची परवानगी होती का?
FDA आयुक्त व मनपा कारवाई करणार का?
#BMC#FDA#cake#junkfood
@mybmc@TawdeRitu@mybmcWardGS मुंबई स्वच्छतेच्या गप्पा, पण नागरिकांना स्वच्छ पाणी कुठे? 🚨
G/South Ward मधील CFC केंद्रातील वॉटर कूलरची अस्वच्छ अवस्था पाहून गंभीर प्रश्न निर्माण होतात! BMC प्रशासनाने तातडीने स्वच्छता करून पाण्याची तपासणी करावी आणि अहवाल जाहीर करावा.
#BMC
3 months after a 60-year-old man drowned in an uncovered drain at Saki Naka, an RTI revealed no records of any inquiry or action by BMC. Who is accountable? Demand an independent probe, transparency and strict action against responsible officials. @mybmc @mybmcCommissioner #BMC
MHADA’s Encroachment Removal Cell allegedly has no appointed RTI (PIO) raising serious questions about transparency and access to information.
MHADA should clarify the position and ensure proper PIO appointment as per the RTI Act.
@MHADAOfficial@CMOMaharashtra
@mybmc@mybmcedu@mybmcWardME@TrombayPS शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, महाराष्ट्र नगर मानखुर्द या ठिकाणी मर्क्युरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज नावाचे अवैध शाळा सीबीएससी बोर्ड नावाखाली पालकांकडून फसवणुकी करत आहे, मनपा फक्त पत्र पाठवून मोकळा झाले आहे? कारवाई कोण करणार? @dadajibhuse
@RailMinIndia@RPFCR I travel on PNR 6935414010. Unreserved tikit holder passengers are traveling in the reserved coach, and despite filing complaint 2025121604976, the unauthorized passengers have not been removed. @RPF_INDIA
@MumbaiPolice@MankhurdPS@mybmc@mybmcWardME सायन पनवेल हायवे मानखुर्द स्टेशन समोर फ्लायओव्हर खाली अनधिकृत फेरीवाले पूर्ण रोड ब्लॉक करून ठेवले आहे, आणि जेणेकरून ट्रॅफिक जाम होते, १०० नंबर वर तक्रार करून कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. कारवाई करण्यात यावे. @lokmat@TV9Marathi