कॉलेजांची संख्या किंवा Pass Out हा निकष होत नाही. प्रतिनिधित्व हे विभागाच्या कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम, तांत्रिक पात्रता आणि शासनाच्या शिफारशींवर ठरते. कृषी अभियांत्रिकीचे ४०% प्रतिनिधित्व हे केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या शिफारशीनुसार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची तुलना पहा
अभ्यासक्रम स्वतःच बोलतो.
कृषी अभियांत्रिकीमध्ये मृदा व जलसंधारण, Hydrology, Irrigation GIS, Groundwater यांसारख्या विषयांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे ४०% प्रतिनिधित्व ही घुसखोरी नसून पात्रतेची दखल आहे. विभागाच्या गरजांवर व्हावा, गैरसमजांवर नाही.
@CMOMaharashtra@SanjayDRathods
कॉलेजांची संख्या किंवा Pass Out हा निकष होत नाही. प्रतिनिधित्व हे विभागाच्या कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम, तांत्रिक पात्रता आणि शासनाच्या शिफारशींवर ठरते. कृषी अभियांत्रिकीचे ४०% प्रतिनिधित्व केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या शिफारशीनुसार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची तुलना पहा.
@Dhananjay4INC अभ्यासक्रम स्वतःच बोलतो.
कृषी अभियांत्रिकीमध्ये मृदा व जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, Hydrology, Irrigation, GIS, Groundwater यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास केला जातो. त्यामुळे ४०% प्रतिनिधित्व ही घुसखोरी नसून पात्रतेची दखल आहे.
#JusticeForAgriEngineers#AgriEngineering
@Dhananjay4INC आम्हीही अभियांत्रिकी पदवीधर आहोत. मृदा व जलसंधारण, सिंचन, धरणे, कालवे आणि जलव्यवस्थापन हे आमच्या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत.
आमचा उद्देश कोणाचाही हक्क हिरावून घेणे नाही, तर आमच्या पात्रतेनुसार न्याय्य प्रतिनिधित्व मिळवणे आहे.
@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil
@Dhananjay4INC शिंदे साहेब ट्विट करण्याआधी विषय समजून घ्या ....या 40 टक्के जागा कृषी विभागाने वर्ग न केल्यामुळे जलसंधारण विभागाने स्वतःच्या नवीन आकृतीबंध मध्ये दिलेल्या आहेत. यावर मूळचा अधिकार हा कृषी अभियंत्यांचा आहे.