🎁 GIVEAWAY: INSCRIPTION #39554 🎁
We just crossed 5000 people on the BVM allowlist. Thank you!
To celebrate, we’re going to raffle a Timechain.
- Early inscription sub-40k
- The first long-form, living, dynamic artwork on Bitcoin
- 100% on-chain
To enter the raffle,
1) Go to https://t.co/94EgNCdyBk
2) Enter the allowlist
3) Like and retweet this tweet
PS: It was named Timechain to honor Satoshi’s vision for Bitcoin and the launch of Ordinals.
Here is the original launch thread in Feb 2023.
https://t.co/yBGITqTp9u
Welcome to the future of Bitcoin with @BVMnetwork
Bitcoin Virtual Machine is the first modular blockchain metaprotocol that lets you launch your Bitcoin L2 blockchain protocol in a few clicks
$BVM public sale starting soon
#4pro1x
Join the allowlist https://t.co/WNulcH1sV3
बहुतेक मंत्री महोदय विसरलेले असतील एक आठवण
#क्याहुआ_तेरावादा#शिक्षकभरती_पसंदीक्रम#शिक्षकभरती_55000
शिक्षणमंत्री उर्फ दीपू गांजावाला, गद्दार, भडवा, खोटारडा,बेशिस्त,
"लाज नाही मला
कोणी काहीही म्हणा"
या उक्तीप्रमाणे media समोर बेताल वक्त्यव्य करणाऱ्या हरामखोरा आजची तारीख काय?😡
तुम्ही सत्तेत आहात म्हणून सर्वसामान्य घरातील मुलं नोकरीच्या आशेने तुमच्याकडे येतात. तुमची सत्ता त्यांच्या जीवावर आहे. ते तुमच्यावर अवलंबून नाहीत, हे मंत्री महोदयांनी समजून घ्यायला हवं.
सध्या शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार जनतेबरोबरच अधिकाऱ्यांना अरेरावी, शिवीगाळ करताना, सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करताना पुढे मागे पाहत नाहीत, याचा हा पुरावा.
जर त्यांच्याशी बोलण्याची जर ही भाषा असेल तुमची तर येत्या काळात राज्यातली जनता याच भाषेत तुमच्यासोबत बोलेल!
@NCPspeaks
#शिक्षक_भरती #NCP #DeepakKesarkar #Maharashtrapolitics #महाराष्ट्र
@NANA_PATOLE दिपक केसरकर तुम्ही शिक्षण मंत्री आहात की
गुंड
भावी महिला शिक्षिकेला केवळ जाब विचारला म्हणून दमदाटी करत धमक्या देणं कितपत योग्य
@dvkesarkar
शिक्षक भरती बाबत प्रश्न विचारला म्हणुन भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी #शिक्षकभरती का रखडली हे सांगा?
कारण हे केवळ एका महिलेचा आवाज नसुन लाखो पात्रता धारकांचा आवाज़ आहे, धमक्या देण्याऐवजी नोकर्या द्या.
एकीकडे पटसंख्या कमी म्हणून ग्रामीण भागातील शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी परीक्षा देऊन पात्र झालेत त्यांना धमक्या द्यायच्या हे पाप कुठे फेडणार आहे हे एक मकावू आणि दोन बिकावू चे सरकार
प्रश्नांला उत्तरे न्हवते म्हणून स्वतः अपात्र असलेले आमदार केसरकर पात्रतधारकाची नावे शोधून अपात्र करतो म्हणतात आणि स्वतःला संयम न्हवता पक्षात असताना आपली श्रेद्धा आणि सबुरी कुठे गेली?
पाच वर्षापासून आम्ही सबुरीच बवतोय..!
@dvkesarkar@lokmat@TulsidasBhoite@poetyamini
अहो @dvkesarkar साहेब शिक्षक भरती बाबत प्रश्न विचारला म्हणुन भरती प्रक्रियेतून बाद करण्याची धमकी देण्याऐवजी #शिक्षकभरती_55000 का रखडली हे सांगा?
कारण हे केवळ एका महिलेचा आवाज नसुन लाखो पात्रता धारकांचा आवाज़ आहे-आम्हाला धमक्या देण्याऐवजी नोकर्या द्या
#शिक्षणमंत्री_राजीनामा_द्या
शिक्षणमंत्र्यांच अज्ञानपण आज पुन्हा एकदा बगायला मिळाल.!शिक्षकभरतीच ब्र सुद्धा माहिती नसून पोपटपंची सारख कोण्ही तर दिलेला स्क्रिप्ट माध्यमासमोर वाचायचं दिशाभूल करायचं...!
काल अभियोग्यताधारकांनी पोलखोल केली .
#शिक्षणमंत्री_राजीनामा_द्या#शिक्षणमंत्री_माफीमागा#शिक्षकभरती_55000
पुरोगामी महाराष्ट्रात आता अन्याय होत असताना प्रश्न सुद्धा विचारले जाऊ नये का? अशी हुकुमशाही आणि मुजोरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही.. शिक्षणमंत्र्यांनी सर्व अभियोग्यता धारकांची माफी मागून तात्काळ गुणवत्तेनुसार #शिक्षक_भरती करावी..
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क भरती २०२३
जागा १५२८
पात्रता
स्थापत्य पदवी / पदविका
सहायक एक वर्षाचा अभ्यासक्रम, बांधकाम पर्यवेक्षक, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन यांना अपात्र ठरवलंय
ZP, महानगपालिका, पाटबंधारे विभागात पात्र मग ईथे का नाही?
तातडीनं RR बदल करावा
@CMOMaharashtra
नांदेड:- पायाचे ऑपरेशन झालेल्या आजींना घेऊन नातेवाईक रूग्णालयाबाहेर बसलेत. तेथे कोणीही कर्मचारी नाही, स्ट्रेचर नाही.
राज्याच्या आरोग्य यंत्रणेची अशी दयनीय अवस्था झालीय.
मात्र सरकार वृत्तपत्रात पानभर जाहिराती देण्यात धन्यता मानत आहे.
@CMOMaharashtra