#MPSC_Exam#DeclareMPSCExamDates
♦️राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना; साडे���हा लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला..
👉 आयोगाच्या सचिव मॅडम म्हटल्याप्रमाणे 'आयबीपीएस' परीक्षांच्या तारखा पाहून राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. असे असले तरीही आयोगाने यावर मध्यस्ती साधून काहीतरी तोडगा काढून #MPSC परीक्षा च्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, यामुळे निदान मुलांना अभ्यास बाबतीत नियोजन करायला तरी सोपे जाईल ही आयोगाला नम्र विनंती.. 🙏🙏🙏
👉 #Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागविण्यात आली आहेत. ती आल्यानंतर या परीक्षेची #Combine पूर्व जाहिरात प्रसिद्ध होईल. अश्या सचिव मॅडम म्हटल्या आहेत त्याप्रमाणे शासनाने पण राहिलेल्या उर्वरित पदांचे मागणीपत्र @mpsc_office #MPSC आयोगाला पाठवून सहकार्य करावे ही विनंती,जेणेकरून आयोगाला लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करता येईल. 🙏🙏
👉 शेवटी श���सन आणी आयोग लाखो विध्यार्थी वर्गाला लवकर याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेऊन दिलासा देईल याबाबत काहीही शंका नाही धन्यवाद.. 🙏🙏
@mpsc_office
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@GondaneDevesh
@Drsuvarnas
@NANA_PATOLE @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP
@mieknathshinde
🔶मा. @mieknathshinde साहेब
पुण्यात तीन दिवस झालेले #MPSC उमेदवारांचे अफाट,तुफान गर्दीचे
आंदोलन संपले असे सरकारला वाटत असेल तर सांगतो...
आमच्या चार पैकी "दोन " मागण्यांवर
सरकारतर्फे official statement अद्याप आले नाही.
त्यामुळे मा. @Dev_Fadnavis साहेब
"आम्ही खालील दोन मागण्यांसाठी पुन्हा येणार,पुन्हा येणार"
आता मागण्या मान्य करायच्या की आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढण्यास भाग पाडायचे हे आपण ठरवा.
एव्हाना हे लक्षात आले असे���च...विनंत्या, विनवण्या,आर्जवं असे सर्व मार्ग अवलंबल्यानंतरच मी "शेवटचा पर्याय" म्हणून शांततेच्या मार्गाने ,संविधानिक हक्काने रस्त्यावरची लढाई सुरु करतो.
🔶 माझ्या एका tweet द्वारे केलेल्या विनंतीवरूनअन्यायग्रस्त,गोरगरीब,
बेरोजगार #MPSC उमेदवार
"हजारोंच्या " संख्येने एकत्र जमले व लढले. ह्या उमेदवारांना साथ द्यायला माझे सर्व सहकारी व 'न्याय मिळायलाच हवा '
याची जाणीव असलेला प्रत्येकजण प्रत्यक्ष
व अप्रत्यक्षपणे आंदोलनात तीन दिवस बसून आमच्या सोबत लढत राहिला.
उर्वरित दोन मागण्या ( चारपैकी)
👉 1. राज्यसेवा जाहिरात 2024
सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा.
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटची
राज्यसेवा परीक्षा जाहिरात "सर्वसमावेशक"
असावी यासाठी ऑक्टोबर 2023 पासून आपल्याकडे प्रत्येक मार्गाने पाठपुरावा करत आहे.
ऑगस्ट 2024 संपला अद्याप आपण या उमेदवारांना न्याय दिलेला नाही.
आम्ही रस्त्यावर ���तरायचे नाही तर काय करायचे मग??????
🔶 उपसंचालक/उपायुक्त ( आदिवासी विभाग ) ,
उपजिल्हाधिकारी
मुख्याधिकारी गट-अ व ब,
पोलीस उपाधीक्षक,
तहसीलदार ,ना.तहसीलदार
शिक्षणाधिकारी,उपशिक्षणाधिकारी
सह सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा
सह जाहिरात सुधारीत करणे.
👉पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून देत आहे
काँग्रेस सरकारच्या काळातील 2012, 2013,2014 च्या जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी :- 42 ,44
पोलीस उपाधीक्षक :- 40, 24
तहसीलदार :- 38,35
ना.तहस���लदार :- 227
सहायक गट विकास अधिकारी:-100
असे आकडे एक दशकापूर्वी होते.
आता हे सर्व आकडे या जाहिरातीत चक्क शून्य /ZERO असे फक्त "भोपळे"आहेत.
काँग्रेस सरकारने काढलेल्या राज्यसेवा जाहिरातीतील आकडे एक दशका��ंतर
किमान दुप्पटीने वाढायला हवे.
ते तर दूरदूरपर्यंत दिसत नाही.
पण आपण तर "शून्यावर" नेऊन ठेवला महाराष्ट्र.
👉2. महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-ब व गट -क जाहिरात 15000 जागांसहित तात्काळ प्रसिद्ध करणे बाबत
मा. @mpsc_office ने नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे ही जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती व परीक्षा 16जुनला नियोजित होती.
7 महिने उलटून गेले अद्याप जाहिरातीचा
पत्ता नाही.
जवळपास 5 लाख उमेदवार यामुळे प्रचंड तणावात आहेत.
अजून सरकारकडून मागणीपत्रक तयार नाही.विनंत्या,विनवण्या ,पाठपुरावा
करून झाल्यावर 7 महिन्यानंतर उमेदवार रस्त्यावर उतरले.काय चुकलं त्यांचं ???
🔶किती अन्याय होणार आहे अजून?
किती अंत बघणार?
परीक्षा देण्याचा त्यांचा हक्क,नौकरीची संधी या मूलभूत गोष्टीसाठी आंदोलन करण्याची वेळ येते यातच
सरकारचे व मा.@Drsuvarnas आपले अपयश आहे
🔶 वरील दोन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास.....आम्ही पुन्हा रस्त्यावर
उतरूनच लढणार आहोत याची कृपया नोंद घ्यावी.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@NANA_PATOLE
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas @kharge
@RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline
@LokshahiMarathi
@AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe
@ravishndtv @varunchoudhary2 @kcvenugopalmp @satejp @patilvishalvp @vishwajeetkadam @ShindePraniti @AmitV_Deshmukh @MahaDGIPR @AlankarSawai
@RRPSpeaks संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क जाहिरात फेब्रुवारी मध्ये जाहिरात झाली तरीही प्रसिद्ध नाही झाली 8 महिने होते आहे तरी आयोग नुसता टाळाटाळ करत आहे.
#MPSC ची परीक्षा पुढं ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढं ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे.
जागा रिक्त असून आजच #combine ची जाहिरात काढायला काय हरकत आह��? सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक लढ्यात कायम त्यांच्यासोबत राहू.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 जागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्याने सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकच दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र विद्यार्थ्यांच्या सो��त आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde
@mpsc_office
#mpsc
@OFFICER_CLUB11 संयुक्त अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 या परीक्षा ची जाहिरात आयोगाने सांगितले त्यापेक्षा कित्येक दिवस उलटून गेले तरी अदयाप पर्यंत नाही. लवकरात लवकर जाहिरात #Publish करून विद्यार्थांना दिशा द्यावी ही नम्र विनंती
@mpsc_office@CMOMaharashtra@abpmajhatv@Lokmat