@JaikyYadav16 नहीं-नहीं, यहां परीक्षाओं के लीक पेपर नहीं बंट रहे हैं, ये गुजरात के भरूच में एक होटल की नौकरी के लिए बेरोजगारों की भारी भीड़ जुटी हुई है।
हालात ऐसे बने कि होटल की रेलिंग टूट गई और मोदी जी के गुजरात मॉडल की पोल खुल गई।
दृष्टीदोष दाखवून पूजा खेडकर IAS, सहा वेळा वैद्यकीय चाचणीला नकार, तरीही कलेक्टरपदी निवड; UPSC मध्ये कुणाचा राजकीय हस्तक्षेप?
https://t.co/kAJvEzhKSZ
#Washim#Pune#PoojaKhedkar#IAS
जियो की कमर तोड़ने के लिए अपने मोबाइल में टाईप करें PORT (Space) Mob और 1900 पर भेज दें और बीएसएनएल में पोर्ट कराएं। संदेश जनहित में जारी हैं। #PortToBSNL#SupportBSNL
प्रिय वाहतूक पोलीस अधिकारी @MTPHereToHelp
आज जी गुजरात नोंदणी बस क्रिकेटर्सना घेऊन मुंबईत फिरणार आहे कृपया टॅक्स व इतर कागदपत्र प्रत्यक्ष तपासावे.
टॅक्स संपला आहे दाखवतोय.
तपासणी करून कागदपत्र वैद्य असतील याबाबत वाहतूक/परिवहन विभागाने खात्री करावी विनंती.
@MMVD_RTO@MumbaiPolice
सिद्दीने पन्हाळ्याला वेढा दिला असताना राजे तिथून मोठ्या शिताफीने निसटले अन राजांनी विशाळगड गाठला व स्वराज्य संकटातून वाचलं.
ऐसा मोठ्या ऐतिहासिक पराक्रमाचा साक्षीदार असलेला विशाळगड अतिक्रमणाच्या वेढ्यात अडकलाय..
@mieknathshinde साहेब राजांचा विशाळगड वाचवा🙏
#विशाळगड_मुक्ती_संग्राम
कुठल्याही पक्षाचे सरकार असो #मनोज_जरांगे_पाटील हा माणूस कधीच मॅनेज झाला नाही. एवढं मोठं आंदोलन परत उभा करणं सोपं नाही. आता जर आपण ह्याच्या मागे उभे नाही राहिलात तर पुढच्या पिढीचे आपण गुन्हेगार असणार. #OBCमधूनचमराठाआरक्षण