दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर महाराष्ट्राची”होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव जन्म मिळाला तर “मराठीच” होईन! जय शिवराय..
मराठा समाजाने आता निराश होऊन चालणार नाही, आरक्षण मिळाल्याशिवाय आता थांबायचं नाही, फक्त आपल्या आंदोलनाला गालबोट लागू न देता, शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवावे, ही विनंती.
#मराठा#मराठाआरक्षण#maratha#MarathaArakshan
इगतपुरी तालुक्यात ख्मबाळे गावात एका महिलेवर क्रूर्णपणे अत्याचार करून खून करण्यात आला पण तरीही अद्याप त्या महिलेला न्याय मिळालेला नाही मा.मुख्यमत्री साहेबांना विनंती आहे की
त्यांनी या घटने कडे जातीने लक्ष द्यावे🙏 @mieknathshinde@Dev_Fadnavis@Gopalghoti1
हमारे भगवान से हमारी आस्था जुड़ी है लेकिन इन लोगो ने धन्धा बना लिया है जितनी तगड़ी फीस उतना नजदीक से दर्शन यह स्वीकार नही है
मोदी जी आप को संज्ञान लेना चाहिए इस तरह का घटनाक्रम क्या सोभा देता है @PMOIndia@AmitShah@narendramodi 🙏🏻💔