निवडणुकीच्या राजकीय व्यासपीठावर युवा वर्गाला काम करण्याची सुवर्ण संधी..
यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि शोध' महाराष्ट्र पॉलिटिकल लिडरशिप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://t.co/sSbw8dHB1x
संजय राऊत जाणीव पूवर्क रस्त्यावर संघर्ष ची भडक प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना मनापासुन शिवसेना संपावी असेच वाटते आहे. पवार त्यांना अप्रत्यक्ष साथ देत आहेत.
@abpmajhatv
राजसाहेबांनी चढवलेला मुद्देसुद हल्ला परतवायला राष्ट्रवादीच्या IT सेल ला खुप मेहनत घ्यावी लागली, जनतेत 'राज ठाकरे' यांनी पवार टीम ला कामाला लावले हिच प्रतिक्रिया ! जनतेच्या मनात 'पवार' यांच्या राजकारनाबाबत छुप्या पण तीव्र भावना आहेत. राजसाहेब ह्या भावनांचा पुन्हा एकदा आवाज बनलेत.