MH is the most casteist & feudal state in India. No other state comes close.
Indians from other parts should be very alert about any poisonous ideology/politics/rhetoric that comes from MH.
अनेक @satejp समर्थक @ChDadaPatil जैन आहेत अश्या कमेंट करत असतात. बंटी साहेब स्वतः ९६ कुळी मराठा आहे हे सांगत असतात. राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना अनाजीपंत असा जातीय उल्लेख करून टीका केली जाते. बरं त्यांना अनाजीपंत म्हणणारे आणि त्यांचे नेते हे भोसले कुळाच्या जवळपासही नाहीत तर बाजी घोरपडे, खंडोजी खोपडे यांच्या पंक्तीतील आहेत. आज मला तू देशपांडे आहेस तुझ्याकडून काय अपेक्षा असं एका काँग्रेसच्या बेवारशी समर्थकाने म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी आहे वगैरे वल्गना आहे. अतिशय जातीयवादी मानसिकता असलेलं राज्य आहे हे.
😬😬😬😬
पुणे हे नाव बदलून फुले नगर ?? 🤔
पुण्यात महात्मा फुले वाडा , महात्मा फुले संग्रहालय , महात्मा फुले सांस्कृतिक भवन , महात्मा फुले मंडई , महात्मा फुले कृषी विद्यापीठ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , महात्मा फुले रस्ता , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रस्ता .... हे सर्व असताना ह्यांना आता पुण्याचे नाव "फुले नगर" करायचे आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या बद्दल आदर आहेच पण पुण्याचे नाव फुले नगर करणे ही मागणी अतिशय बिनडोकपणाची आहे...असे मला वाटते.
पुण्याला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. प्राचीन काळात ह्याच जागेला वेगवेगळी नावे होती पण अगदीच शिवपूर्व काळात शहाजी राजांना पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर ह्याचे महत्व हे स्वराज्य मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ही काही काळ पुण्यात गेले होते. त्यांच्यानंतर पेशवे काळात अगदी दिल्लीच्या बादशहाने काय निर्णय घ्यायचे हे सुद्धा पुण्यातून अर्थात शनिवार वाड्यातून चालायचे...छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळविलेल्या स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर ज्या पेशवेकाळात झाले त्याचा केंद्रबिंदू हे पुणे हेच होते. पुणे ही त्याकाळात अलिखित राजधानी होती असेही म्हणायला काही हरकत नाही कारण त्याकाळच्या भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्रीमंत नानासाहेब पेशवे हे पुण्यातून देशाचा कारभार चालवायचे.
ब्रिटिश काळात ही पुण्याचे महत्व वाढले होते. १८५६-५७ मध्ये पुण्यात पहिली नगरपालिका स्थापन झाली होती.
पुण्यातील सामाजिक व स्वातंत्र्य चळवळ ही महात्मा ज्योतिराव फुले ह्यांच्याबरोबरच , न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यामुळे देशभरात पोहोचली.
पुणे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आणि सामाजिक प्रबोधनाचे मोठे केंद्र बनले. लोकमान्य टिळकांनी पुण्यातच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
त्यामुळे , उगाच "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" असा प्रकार करून ऐतिहासिक पुण्याचे नामांतर हे फुले नगर करणे म्हणजे अतिशय हास्यास्पद आणि कधी पूर्ण न होणारे स्वप्न आहे. हा फक्त राजकीय स्टंट आहे... हे आत्तापर्यंत बऱ्याच जणांच्या लक्षात आले असेलच.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा असला निर्णय घेणार नाहीत ह्याची पूर्ण खात्री आहे...पण, कोणीतरी ह्यावर बोलायला पाहिजे म्हणून हा पोस्ट प्रपंच केला...🙏🏻
@Devendra_Office@Dev_Fadnavis@MurlidharOffice@mohol_murlidhar@MDNagpure
जय पुण्येश्वर !!!
@Patil_Mark You seem to lack very basics abt MH politics
NCP & Cong have different ideologies. Cong is party of middle class UC currently hijacked by rogues in MH. NCP otoh is party of criminals & feudals.NCP is currently on death bed with no future while Cong needs to work in many areas
टिळक हे क्षत्रियेत्तर चळवळीचे प्रणेते होते आणि सावरकर त्यांचें शिष्य होते केशवराव जेधे स्व:ता समाजसुधारक आणि दीनदलितांचे कैवारी होते त्यांनी सावरकराला कधी समाजसुधारक म्हणून पाहिले नाही,,दोघांची विचारधारा वेगळी होती सावरकर हिंदूत्वाआड चित्पावन राजकारण वाढविण्याचा इच्छुक होता.
@ObsidianHadesX Killing Rand was one part- I admire Chapekar for being an Orthodox Brahmin.
Sambhaji btw joined Mughals against Marathas which is well documented & there was no ‘real politik’ in that
@ObsidianHadesX Chapekar was OG freedom fighter. Only low IQ idiots oppose him. That way even Shivaji was a ‘lootera’ & Sambhaji too joined Mughals and fought against Marathas.
Found this photograph a few days ago from our personal archives.
From L to R:
Sitting: Keshavrao Jedhe, Independence activist, leader of the Indian National Congress in Maharashtra and Former MP from Baramati.
Vinayak Damodar Savarkar
Pandurang Bapat (Senapati Bapat), Famous for the Mulshi Satyagraha & close associate of Savarkar.
Standing: Vasudeo Balwant Gogate, Attempted to assasinate the acting governor of Bombay in 1931 Sir Ernest Hotson. Was imprisoned after the Gandhi assassination. Later became the Mayor of Pune City.
Shri Gangurde.
Looks like the photo has been clicked at the Jedhe Mansion in Pune in the mid 1950's where many meetings of Sanyukta Maharashtra and Goa Liberation Movement used to take place.
Today is the Birth Anniversary of Senapati Bapat & Death Anniversary of Keshavrao Jedhe.
#Pune #savarkar #punecity
Sharad Pawar is nothing but a regional feudal lord - who will ally with anyone who gives him a shot at power. Highly overrated political capabilities. His voters are mostly silly peasants who see God in him due to their defunct cerebral capacities.
पवार साहेबांच्या उतारवयात त्यांच्या पक्षाचं असे वाटोळे होणे हे दुर्दैवी आहे. नियतीचा नियम आहे, सोनिया गांधीच्या विरोधावर उभा राहिलेला पक्ष आज भाजपच्या दावणीला बांधला गेलाय.
शेवटी संघ आणि भाजप यांच्या विरोधात एकमेव पर्याय आहे काँग्रेस.
Avg Maratha has only genocidal intentions towards Brahmins. I haven’t seen any community in India inc Muslims, Bhimtas etc holds so much Brahmin hatred.