@RRPSpeaks@AjitPawarSpeaks दादा तुमच्याचं काळात आधी मराठा आरक्षण गेलं आणि आत्ता तर फक्त obc चं निवडणूक आरक्षण गेलयं उद्या फक्त त्यांचं राहिलेलं आरक्षण जाऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना....
न्यायासाठी न्यायालयातच जावं का?
जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना न्यायालयात जाणे शक्य नाही त्यांनी काय कराव? त्यांना न्याय मिळणार नाही का?
या सर्वांचा कुठेतरी @mpsc_office आयोगाने विचार करून जे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यावी.
#WeWant4th_AnswerKey
Mains द्यायची असेल तर कोर्टात जा असं नवीन नियम चालू होईल का??
#BombayHC principal bench order, 9 candidates moved HC Nagpur bench which permitted them to appear for the Jan 29 #MPSC exam for #Police Sub-Inspector recruitment;MAT in #Mumbai permitted 150 candidates and 88 other
#WeWant4th_AnswerKey#justice
मा.एम.पी.एस.सी अध्यक्ष किशोर राजे निमबाळकर सर
कोर्ट मध्ये आर्थिक कारणा मुले न जाऊ शकलेल्या मुलान साठी योग तो निर्यण घेन्यात यावा हिच सर्वाची अपेक्षा आहे..
@mpsc_office
आयोगाने @mpsc_office आतातरी योग्य निर्णय घेत,पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थांना सरसकट संधी द्यावी. कित्येक विद्यार्थ्यांचे खायचे वांधे असतात,ते गरीब कोर्टात कसे जाणार? रिवाइज निकाल लावत,इतर परीक्षांचे वेळापत्रक न बदलता पुढील दोन-चार आठवड्यात परीक्षेचे नियोजन करण्यात यावे ही विनंती
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कधी कमी होणार?
एकतर चूक नसताना विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावलागत आहे आणि पैसे नाहीत म्हणून कोर्टमध्ये जाता येतनाही, जे विद्यार्थी कोर्टमध्ये गेले आहेत त्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळत आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांनी काय कराव?
@OfficeofUT
@ChitraKWagh ताई प्लझ याकडे लक्ष द्या।, 3000 विद्यार्थ्यांच्या आयुष्याच नुकसान आहे....मुख्य परीक्षेला बसता येणार नाही त्यांना. आयुष्यातील 4-5 वर्ष अभ्यास करून इथपर्यंत पोहोचले आहेत ते, पण आयोगाच्या चुकीमुळे परीक्षेला मुकाव लागत आहे,
ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते न्यायालयात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यावर अन्याय करायचा का?
@mpsc_office महोदय, अभ्यास करताना कोणावर अन्याय करा असं कुठेच वाचनात आलेले नाही? आता हजारो विद्यार्थी अन्याय सहन करत आहेत, चुकून कोणी वाईट मार्ग स्वीकारला तर याला जबाबदार कोण?
#WeWant4th_AnswerKey
नागपूर MAT मध्ये 9 petitioner होते त्यांना संधी देण्यात आली आहे अस समजलं आहे, औरंगाबाद दुपारी आहे आणि मुंबई evening ला हेअरिंग आहे...
#WeWant4th_AnswerKey