PSI २०१९ च्या निकालावर कोर्ट केस चालू आहे, त्याची सुनावणी उद्या आह���, मागील दोन सुनावणीमध्ये आयोगाने आपली बाजू मांडलेली नाही तरी उद्या आयोगाने बाजू मांडून लवकरात लवकर आम्हाला recommendation letter द्यावे. ही विनंती 🙏🏻
@mpsc_office
@AjitPawarSpeaks
@supriya_sule
@RRPSpeaks
@mpsc_office आम्ही PSI 2019 चे अंतिम निवड झालेले उमेदवार आहोत. सध्या त्या निकालासंबंधी कोर्टात केस चालू आहे आपणास ही विनंती की तात्काळ सदर केस निकाली लावण्यासाठी आपली बाजू मांडावी. जर सदर निकाल पुन्हा सुधारित लावण्याचे आ��ोगाच्या विचाराधीन असल्यास तेही तात्काळ करावे ही विनंती 🙏🏻
PSI २०१९ च्या निकालावर कोर्ट केस चालू आहे, त्याची सुनावणी उद्या आहे, मागील दोन सुनावणीमध्ये आयोगाने आपली बाजू मांडलेली नाही तरी उद्या आयोगाने बाजू मांडून लवकर निर्णय घेऊन आम्हाला recommendation letter द्यावे.ही विनंती
@mpsc_office@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dwalsepatil
2020 मार्च मध्ये कोरोना काळात परीक्षा घेण्यास आपली व्यवस्था तयार नव्हती हे एकवेळ पटण्यासारखंय. प��� अजूनही सरकारला कोरोना काळात परीक्षा घेता येत नसतील तर व्यवस्था म्हणून आपण संपलेलो आहोत हे मान्य करावं लागेल. नेत्याचा मुलगा #mpscexam ला बसला असता तर कळलं असतं विद्यार्थ्यांचं दुःख
आपत्कालीन परिस्थिती हाताळणे म्हणजे घटनात्मक संस्था ��ाजूला सारून मनमानी,अवाजवी,अतार्किक कारभार करणे नव्हे ! कोरोनाची हि असली 'सरकारी' लढाई परीक्षार्थ्यांचे भवितव्य पूर्णपणे अंधारात ढकलत आहे 🙏
आपल्यावर ओढवलेलं संकट हे अस्मानी आहे. मोठ्या भावाप्रमाणं मी आपल्या दुःखात सहभागी असून आपण व आपल्या कुटुंबीयांनी स्वतःची काळजी घ्यावी. या कोरोना महामारीच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावण��ऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा व सर्व कोव्हीड योध्यांचा मला अभिमान आहे.