राज्य सेवा 2019 आणि 2020,PSI 2019,
म्हाडा, वन सेवा 2019 मधील सर्वाना नियुक्ती मिळाली... मग Mes 2019 मधील विद्यार्थ्यांची काय चुक?? आमची पुर्ण प्रोसेस ( verifications) झाली असून नियुक्ती देण्यात काय अडचण??
#MES_2019_Joining@Dev_Fadnavis@mieknathshinde@ABPNews@TV9Marathi
3.5+yrs till now, 1145 MPSC recommend students of engg service exam r waiting for joining. Why govt is delayed the joining order?We r protesting at Azaad Maidan Mumbai #Day_2_Hunger_Protest
WeWant Joining.
#MES_2019_Joining @DombivlikarRavi
@ManojSaunik@mieknathshinde
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९च्या ११४३उमेदवारांची १३जुन२०२२ ला PWD, WRDआणि WCDया ३ विभागांकडे शिफारस झाली आहे.जाहिरात निघुन ३.५ वर्षे झाली नियुक्ती नाही.म्हणुन सदर उमेदवार आजपासून (३१/१० ते २/११) आझाद मैदान येथे साखळी उपोषणाला बसले आहेत.@Dev_Fadnavis#MES_2019_Joining