जर प्रत्येक सरकारी भरतीत 'अनुभवाची अट' लावली, तर फ्रेशर्सनी (Freshers) अनुभव नक्की घ्यायचा कुठून? माननीय आयुक्त, नाशिक मनपा भरतीत कृपया नवीन मुलांना संधी द्यावी. अनुभवापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या!
@my_NMC@CMOMaharashtra@dadajibhuse@Dev_Fadnavis#FreshersRights
🔶🔶 मतदान करा किंवा शेकडो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्या
हा चुकीचा पर्याय समोर आल्यावर उमेदवारांनी काय करावे असे अपेक्षित आहे सरकारला व मनपाला???
🔶मा. @Dev_Fadnavis साहेब
@PMCPune कन��ष्ठ अभियंता (स्थापत्य ) 1 डिसेंबर 2025
रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात
👉 उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर
परीक्षा केंद्र देण्याचे आपले प्रयोजन काय आहे ????
👉आपल्याला दरवेळी आम्हाला हे सांगण्याची वेळ का येते ????
👉 परीक्षा फॉर्म भरुन् घेताना
केंद्र निवडण्याचा त्याचे preferences
देण्याचा दिखाऊपणा का करता ???
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन
उमेदवारांनी पुन्हा हजारात पैसे खर्च करून परीक्षा द्यावी हा अट्टाहास नेहमीच का ????
🔷🔷 गोरगरीब बेरोजगारांच्या जीवाशी, भावनांशी हा खेळ का केला जातोय ????
👉तात्काळ परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था करावी
🔶🔶🔶
अत्यंत महत्वाचा मुद्दा
1 डिसेंबर ला परीक्षा शेकडो किलोमीटर
दूर जाऊन द्यायची
मग हे उमेदवार दुसऱ्या दिवशी मतदान कसे करतील याचा काही विचार आहे की नाही ??????
👉 जे उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी election duty करायची की परीक्षा द्यायची किमान ह्याचे तरी भान ठेवायला हवे होते
🔶🔶
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@PMCPune
🔶संविधान दिनानिमित्त आठवण करून देण्याची वेळ आणली आपण
👉उमेदवारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही.
वरील सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही
करण्याचे निर्देश @PMCPune ला द्यावेत ही हजारो उमेदवारांच्या वतीने
नम्र विनंती करतोय.
दरवेळी बेरोजगारांच्या संयमाचा अंत बघू नये
🙏🙏🙏🙏🙏
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदासाठी 1 डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 900 ते 1000 रुपये इतकी भरमसाठ परीक्षा फी घेऊनही विद्यार्थ्यांना स्वतःच्या ठिकाणापासून शेकडो किमी लांब पर��क्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
2 डिसेंबर रोजी राज्यभरात नगरपरिषद / नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर रोजी परीक्ष���ला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने 1 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी व लवकरात लवकर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर अंतरावर परीक्षा केंद्रे देण्यात यावीत. तसेच मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता विद्यार्थ्यांना खाजगी परीक्षा केंद्रे न देता अधिकृत TCS ioN केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्यात.
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PMCPune @mieknathshinde @AjitPawarSpeaks @navalMH @ibps_official
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाह���त. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अ���ी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त या��ना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH @PMCPune
PMC ची परीक्षा 1 तारखेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 2 तारखेला. एकतर खाजगी केंद्रांवर खूप घोळ झाले आहेत, तरीसुद्धा PMC ने पुन्हा खासगी केंद्र दिले आहेत तेही इतक्या लांब. थांबवा हा अन्याय
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde_
१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर (JE) परीक्षेसाठी अर्ज करताना निवडलेली केंद्रे न देता अनेक विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर लांबची खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ये-जा करणे अत्य��त कठीण होऊन बसणार आहे.
त्यातच २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना मतदानासाठी पोहोचणे अशक्यप्राय आहे. काही विद्यार्थ्यांवर इलेक्शन ड्युटी असल्याने ते परीक्षेलाही मुकण्याची शक्यता आहे. पुणे मनपा आयुक्तांना विनंती आहे कि, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक बदल करण्याची कृपया तातडीने कार्यवाही करावी.
याशिवाय, परीक्षेत ���ारदर्शकता आणि विश्वासार्हता रहावी यासाठी ही परीक्षा फक्त TCS ION सेंटरवरच आयोजित करण्याची विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. या मागणीचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
#PMCCE #JEExam #StudentIssues #Pune #PMC #Maharashtra
@PMCPune
📍 ५०० किमी प्रवासाचा प्रचंड आर्थिक भुर्दंड
📍 निवडणुक��च्या काळात प्रवासाचे हाल
📍 अनोळखी ठिकाणी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न
विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की प्रवास? प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन परीक्षा पुढे ढकलावी.
#PMCJE #PostponePMCJE @PMCPune @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
येत्या १ डिसेंबर २०२५ रोज�� पुणे मनपाने कनिष्ठ अभियंता (Civil)ची परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षा पुढे ढकलावी अशी मी सर्व परीक्षार्थींच्या वतीने मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो.
येत्या २ डिसेंबर रोजी घोषित केलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. अनेक परीक्षार्थींना दूरची परीक्षा केंद्रे मिळाली असल्याने परीक्षा झाल्यावर ४००-५०० किलोमीटरचा प्रवास करून मतदानासाठी परत येणे अशक्य आहे. तसेच काही परीक्षार्थींना इलेक्शन ड्युटी असल्याने परीक्षा देता येणार नाही.
त्यामुळे या नियोजित परीक्षा पुढे ढकलून TCS iON Center वर पुन्हा नियोजित करावी जेणेकरून परीक्षेत पारदर्शकता राहील.
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. कोणत्या परिस्थितीत हक्क हिरावला जाऊ नये. परीक्षार्थींच्या भविष्याबरोबर लोकशाहीचाही मान राखला जावा.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH@PMCPune
परीक्षा केंद्रे ५००+ किमी दूर (प्रवास कसा करणार?)
प्रवास खर्च & राहण्याची गैरसोय
अनधिकृत केंद्रे & सुविधेचा अभाव
मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न
निवडणूक ड्युटी आणि मतदानाचा हक्क
एवढ्या अडचणीत परीक्षा घेणे चुकीचे आहे. परीक्षा Postpone झालीच पाहिजे!
#PostponePMCJE@PMCPune
#पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाची १ डिसेंबर रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलली जाणार नाही. १५० जणांसाठी ४२ हजार लोकांची गैरसोय केली जाणार नाही. जे अभियंते नगरपरिषदेत कामाला आहेत, त्यांनी आयोगाकडे अर्ज करून त्यांनी निवडणुकीच्या कामातून सुट मिळवावी असे प्रशासनाने सांगितले आहे.
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठ��� उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH @PMCPune
PMC ज्युनियर इंजिनिअर भरती परीक्षा १ डिसेंबरला आहे, पण उमेदवारांनी निवडलेली केंद्रे न देता शेकडो किमी दूर खासगी केंद्रे लादली गेली आहेत!!! अ��ेकांना १-२ डिसेंबरला नगरपरिषद निवडणूक ड्युटी + २ डिसेंबरला मतदानाचा हक्कही गमावावा लागणार!
परिणामी हजारो पात्र उमेदवार परीक्षेलाच बसू शकणार नाहीत. हा थेट अन्याय आहे!
@navalMH @PMCPune साहेब,
➡️ चुकीची केंद्रे तात्काळ दुरुस्त करा ➡️ १ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही विनंती.
#PMC_JE_Exam #परीक्षा_पुढे_ढकला
@INCHarshsapkal @INCMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @PunyachiMPSC