@patilsudhirdada@VarshaEGaikwad@VarshaEGaikwad ताई शासनाकडून नवनियुक्त शिक्षणसेवकांना 6000 मानधन दिले जाते.
शिक्षणसेवकाकडून नियमित वेतनश्रेणी मास्तराइतकेच किंवा जास्त काम करून घेतले जाते मग आम्ही कमी कुठे पडतोय?
डीएड / ���ीएड + टीईटी 1/2+ अभियोग्यता
=6000 रु 3 वर्ष हे गणित बरोबर नाही
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
शिक्षक भरती खूपच म्हणजे १० वर्षा नंतर झाली हा काय आमचा दोष आहे का?
६००० रुपये घेऊन आम्ही आमचे कर्तव्य करत आहेत.
शिक्षण सेवक कालावधी हा केव्हाच संपला असता जर वेळीच भरती झाली असती पण आता वेळ झाला असून महागाई खूप वाढलेली आहे
तरी मा.साहेबांनी न्याय द्यावा
@supriya_sule#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
शिक्षक भरती खूपच म्हणजे १० वर्षा नंतर झाली हा काय आमचा दोष आहे का?
६००० रु. घेऊन कर्तव्य करत आहेत.

शिक्षण सेव�� कालावधी हा केव्हाच संपला असता जर वेळीच भरती झाली असती पण आता वेळ झाला असून महागाई खूप वाढलेली आहे
तरी मा.साहेबांनी न्याय द्यावा
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द
शिक्षक भरती खूपच म्हणजे १० वर्षा नंतर झाली हा काय आमचा दोष आहे का?
६००० रुपये घेऊन आम्ही आमचे कर्तव्य करत आहेत.
शिक्षण सेवक कालावधी हा केव्हाच संपला असता जर वेळीच भरती झाली असती पण आता वेळ झाला अ���ून महागाई खूप वाढलेली आहे
तरी मा.साहेबांनी न्याय द्यावा
मा.@supriya_sule ताई आणि @NCPspeaks ने वेळोवेळी राज्यांतील बेरोजगारी आणि विद्य���र्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला होता. महापोर्टल संबंधी आणि MPSC आयोगात असलेली अनियमितता सुरळीत करण्यासाठी तसेच शिक्षकभरती आणि मेगाभरती साठी मी व्यक्तीशः प्रयत्न करणार आहे.